Latest ranbir kapoor Photos

नितीश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' हा चित्रपट या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. रणबीर कपूर, साई पल्लवी आणि सुपरस्टार यश अभिनीत हा चित्रपट घोषणा झाल्यापासूनच चर्चेत आहे. रामाच्या भूमिकेसाठी रणबीर कपूर असो, किंवा रावणाच्या भूमिकेसाठी यश असो, या चित्रपटाचा भाग होणारा प्रत्येक अभिनेता हा मोठा स्टार आहे. चला तर मग जाणून घेऊया या चित्रपटासाठी कोणत्या अभिनेत्याने किती फी घेतली आहे.

Ramayana Cast Fees: 'रामायण'साठी रणबीर कपूरने किती पैसे घेतले? साई पल्लवीपेक्षा ११ पट महागडा अभिनेता!

Thursday, April 11, 2024

अभिनेता रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यशाचा झेंडा रोवला आहे. 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता ३७ दिवस उलटून गेले आहेत. परंतु, अजूनही या चित्रपटाची जादू बॉक्स ऑफिसवर दिसत आहे.

Animal Party: ‘अ‍ॅनिमल’च्या पार्टीत आलिया-रणबीरची हवा! जोडीवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा

Sunday, January 7, 2024

डिझायनरच्या मते, हे कलेक्शन "आपला देश आणि त्यात अंतर्भूत असलेल्या अनेक संस्कृतींनी प्रेरित आहे."

Ranbir Kapoor: रणबीर कपूरचा फ्यूजन लूक! इंडियन कुटूर वीक मध्ये केला रॅम्प वॉक

Saturday, July 29, 2023

जगभरात नुकताच नाताळचा सण साजरा करण्यात आला. बॉलिवूड कलाकारांनी देखील आपल्या कुटुंबासोबत ख्रिसमस सेलिब्रेशन केलं. आलिया भट्टने देखील कपूर कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा केला. (Photo: @aliaabhatt/IG)

Photo: आलिया भट्टचं कपूर कुटुंबासोबत ख्रिसमस सेलिब्रेशन; ‘डॅडी’ रणबीरच्या लूकवर खिळल्या नजरा!

Monday, December 26, 2022

आज २८ सप्टेंबर रोजी बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा वाढदिवस आहे. अनेक कलाकारांपासून ते सामन्यांपर्यंत सर्वजण रणबीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. रणबीरच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया...

Happy birthday Ranbir Kapoor: रणबीरचे ‘हे’ पाच चित्रपट पाहिलेत का?

Wednesday, September 28, 2022

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या पॉवर कपलसाठी २०२२ हे वर्ष खूप खास आहे. आलियाचा चित्रपट 'गंगूबाई काठियावाडी' बॉक्स ऑफिसवर गाजला होता आणि आता रणबीर आणि आलिया अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' च्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. ते नुकतेच 'ब्रह्मास्त्र' च्या प्रिव्हयु इव्हेंटसाठी एकत्र दिसले. आणि त्यांच्या लूकने नेटकऱ्यांची मनं जिंकली.

Alia Bhatt: त्यात काय लाजायचं? आलियाने फ्लॉन्ट केलं बेबी बम्प; नेटकरी प्रेमात

Sunday, August 7, 2022

बॉलिवूडमध्ये दर शुक्रवारी कलाकारांच्या नशिबाचा निर्णय होतो. इथल्या हिटला सर्वाधिक मागणी आहे. हिट चित्रपटांसोबत त्याची ब्रँड व्हॅल्यू कायम राहते. असे अनेक कलाकार आहेत ज्यांचे गेले काही चित्रपट फ्लॉप झाले आहेत. अशा परिस्थितीत आता त्यांना हिटची नितांत गरज आहे.

सुपरहिट ठरतायत सुपरफ्लॉप! 'या' कलाकरांना सध्या आहे फक्त एका हिट चित्रपटाची गरज

Monday, July 25, 2022