Latest rajasthan news Photos

<p>एका महिलेने याबाबतची ऑनलाईन तक्रार केली आहे. त्यात तिने जेवणात खडे निघाल्यामुळं दात तुटल्याचा दावा केला आहे. महिलेनेच्या शेयर केलेल्या फोटोमध्ये डाळ, भाजी आणि दही दिसत आहे.</p>

Jaipur Airport : जेवणात खडा आल्याने दात तुटला, विमानतळाच्या कँटिनमधील धक्कादायक प्रकार

Tuesday, April 25, 2023