Latest punjab Photos

पूरस्थितीमुळं आतापर्यंत दोन्ही राज्यांमध्ये शेकडो जनावरं वाहून गेली आहे. तसेच चार लोकांचा पूरामुळं मृत्यू झाल्याची माहिती आहे.

Himachal Flood News : उत्तर भारतात पावसाचा कहर, पंजाब-हिमाचलमध्ये पूरस्थिती; हजारो नागरिक बेघर

Sunday, July 9, 2023

KKR vs PBKS IPL 2023 : अखेरच्या चेंडूपर्यंत गेलेल्या सामन्यात केकेआरने पंजाबवर पाच विकेट्सने विजय मिळवला आहे. रिंकु सिंह आणि आंद्रे रसेल केकेआरच्या विजयाचे हिरो ठरले आहे.

KKR vs PBKS IPL 2023 : रिंकु-रसेलच्या वादळासमोर पंजाब भूईसपाट, थरारक सामन्यात केकेआरचा विजय

Monday, May 8, 2023

Mumbai Indians vs Punjab Kings Live Score : मोहालीत झालेल्या थरारक सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जचा पराभव केला आहे.

PBKS vs MI IPL 2023 : मोहालीत पंजाब किंग्जचा पराभव, इशान-सूर्याने मोहालीचं मैदान मारलं

Wednesday, May 3, 2023

शेवटच्या ६ चेंडूत पंजाबला ९ धावांची गरज होती. सिकंदर रझा आणि शाहरुख खान क्रीजवर होते. शेवटच्या चेंडूवर सिकंदर रजाने धावून ३ रन्स घेत थरारक विजय मिळवला.

CSK Vs PBKS : पंजाबचा शेवटच्या चेंडूवर विजय, चेपॉकवर धोनीचा पराभव

Sunday, April 30, 2023

PBKS vs LGS IPL 2023 : लखनौकडून यश ठाकूर आणि नवीन उल हक यांनी प्रत्येकी तीन तर रवी बिश्नोईने दोन विकेट्स घेतल्या.

PBKS vs LGS IPL 2023 : घरच्या मैदानावर पंजाबचा दारुण पराभव, लखनौचा ५६ धावांनी विजय

Friday, April 28, 2023

Bathinda Military Station Attack : गोळीबाराच्या घटनेनंतर भटिंडातील मिलिटरी स्टेशनचे सर्व दरवाजे जवानांकडून बंद करण्यात आले आहेत. याशिवाय शहरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Bathinda Firing Incident : आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांकडून सर्च ऑपरेशन जारी, भटिंडात सुरक्षा वाढवली

Wednesday, April 12, 2023

त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या राजस्थानच्या डावाची सुरुवात काही चांगली झाली नाही. राजस्थानने ५८ धावांवर तीन फलंदाज गमावेले होते. त्यात सलामीवीर यशस्वी जायस्वाल ११ (८), जोस बटलर १९ (११) आणि रवी आश्विन (०) बाद यांचा समावेश होता.

RR vs PBKS IPL 2023 : गुवाहाटीत पंजाबची ‘बल्ले-बल्ले’, थरारक सामन्यात राजस्थानचा निसटता पराभव

Wednesday, April 5, 2023

राहुल गांधी यांनी अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी राहुल गांधी वाढलेल्या दाढीमध्ये व डोक्यावर भगवी पगडी परिधान केलेल्या वेशभुषेत दिसले.

Bharat Jodo Yatra : राहुल गांधी सुवर्ण मंदिरात नतमस्तक, भगव्या पगडीतील फोटो व्हायरल

Tuesday, January 10, 2023

सनरायझर्स हैदराबादने दिलेल्या १५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्जची सुरुवात फारशी खास झाली नाही. त्यांचे तीन फलंदाज लवकर बाद झाले, मात्र त्यानंतर शिखर धवनने लियाम लिव्हिंगस्टोनसह डाव पुढे नेला, धवनने ३२ चेंडूत ३९ धावा केल्या.

IPL 2022: शेवटच्या सामन्यातही हैदराबादच्या नशिबी पराभवच, पंजाबने मान राखला

Monday, May 23, 2022

पंजाब किंग्जचा लियम लिविंगस्टोन सामन्यादरम्यान एक फटका खेळताना. या सामन्यात पंजाबने बँगलोरला मात दिली.

IPL 2022, पंजाबच बनले किंग,आरसीबीला ५४ धावांनी दिली मात, पाहा फोटो

Friday, August 26, 2022

दोन सशत्र जमावामध्ये हाणामारी झाल्यावर पोलिसांनी आपला बंदोबस्त वाढवला. काली देवी मंदिराजवळील हे दृष्य

पटियालात २ गटांमध्ये तुफान राडा ; मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात.

Friday, April 29, 2022

चेन्नई विरुद्धच्या सामन्यात पंजाबची सुरुवात अडखळत झाली. पहिल्या दहा षटकांत पंजाबच्या फलंदाजांना धावांसाठी झगडावं लागलं. मात्र, नंतर शिखर धवन यानं सूत्रे हाती घेत पंजाबला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. शिखरनं नाबाद ८८ धावा केल्या.

IPL: चेन्नई हरली, पण रायडूनं जिंकलं! पाहा काय घडलं?

Friday, August 26, 2022