Latest nitin gadkari Photos

<p>नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री, विद्यमान भाजप खासदार नितीन गडकरी यांची लढत कॉंग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांच्यात होत आहे. विदर्भाच्या तडपत्या उन्हात गडकरी आणि ठाकरे या दोन्ही उमेदवारांनी मतदारसंघ पिंजून काढला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात येऊन गडकरींच्या प्रचारात सहभाग घेतला होता. दरम्यान, विकास ठाकरे यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा जाहीर केला आहे.</p>

Loksabha Explainer: महाराष्ट्रात लोकसभेच्या 'या' ५ जागांवर उद्या मतदान; पाचही जागांच्या लढतींची संपूर्ण माहिती

Thursday, April 18, 2024

<h2>दिल्ली-मुंबई एक्सप्रेस&nbsp;वे मोदी सरकारचा&nbsp;एक महत्वाकांक्षी इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट&nbsp;आहे.&nbsp;याच्या पहिल्या टप्प्याचे रविवारी&nbsp;लोकार्पण होत आहे.&nbsp;दिल्ली-मुंबई एक्सप्रेस&nbsp; वे&nbsp; च्या&nbsp;२४६&nbsp;किलोमीटर लांब दिल्ली-दौसा-लालसोट&nbsp;या पहिल्या टप्प्यासाठी&nbsp;१२,१५०&nbsp;कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.&nbsp;</h2>

मुंबई-दिल्ली प्रवास आता फक्त १२ तासांत.. पंतप्रधान मोदी करणार Delhi Mumbai expressway चे उद्घाटन

Saturday, February 11, 2023