Latest navi mumbai news Photos

<p>मुंबईत काही ठिकाणी हलका पाऊस पडत आहे. त्यामुळं पर्यटकांनी छत्र्या घेत किनाऱ्यावर बसून पावसाचा आनंद घेतला आहे.</p>

Weekend Vibes : सलग सुट्ट्यांमुळं समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची धमाल; हॉटेल्स, थिएटर्स हाऊसफुल्ल

Sunday, August 13, 2023

<p>PM Narendra Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका दिवसाच्या दौऱ्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत.</p>

PM Modi Mumbai Visit : पीएम मोदींचं मुंबईत आगमन; राज्यपाल कोश्यारींनी केलं विमानतळावर स्वागत

Friday, February 10, 2023

<p>Mohan Bhagwat New Statement : प्रत्येक काम जर समाजासाठी होणार असेल तर यात उच्च किंवा नीच असं वेगळं कसं काय झालं?, देवासमोर सगळे समान आहेत, कुणालाही जात किंवा वर्ण नाही. जाती तर पुजाऱ्यांनी तयार केल्याचं भागवत म्हणाले.</p>

Mohan Bhagwat : देवासमोर सर्व समान, जाती पुजाऱ्यांनी बनवल्या; भागवतांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण

Sunday, February 5, 2023