Latest mumbai metro Photos

<p>हैदराबादचे नाव समोर येताच बिर्याणीची आठवण येते. त्यामुळे हैदराबाद मेट्रोच्या एआय इमेजेसमध्ये बिर्याणी वाटप करताना दिसत आहे. वर्ल्ड फेमस आयटी सिटी बंगळुरूच्या मेट्रोमध्ये आयटी आणि कॉर्पोरेट प्रोफेशनल्सना दाखवण्यात आले आहे.</p>

पुढील काही दशकांत भारतातील Metro चे स्वरुप बदलणार..! पाहा Ai generated images

Tuesday, May 30, 2023

<p>बीकेसी येथे पार पडलेल्या सभेत अपेक्षेप्रमाणे मोदींनी मुंबईच्या विकासकामांवर भाष्य करताना दिल्ली, महाराष्ट्रासोबत मुंबईतही भाजपला सत्ता देण्याचे आव्हान जनतेला करत. ट्रिपल इंजिन सरकारचे महत्व समजावून सांगितले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर टीकेचे बाणही सोडले. मुंबईत पैसा खूप आहे. मात्र योग्य जागी व जनतेच्या हितासाठी खर्च करणारे लोक नसल्याचा टोला उद्धव ठाकरेंचे नाव न घेता लगावला.</p>

मेट्रोसह ४० हजार कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन, PHOTOS च्या माध्यमातून पाहा मोदींचा मुंबई दौरा

Thursday, January 19, 2023

<p>पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज मुंबईत मेट्रो २ अ (दहिसर ते अंधेरी पश्चिम,&nbsp;डीएन नगर) मार्गिकेतील वळनई ते अंधेरी पश्चिम आणि मेट्रो ७ (दहिसर पूर्व ते गुंदवली, अंधेरी पूर्व) मार्गिकेतील गोरेगाव पूर्व ते गुंदवली अशा दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले.</p>

Mumbai Metro : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मेट्रो २ अ आणि ७ चं लोकार्पण

Thursday, January 19, 2023