Latest mumbai indians Photos

मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामना शेवटच्या षटकापर्यंत पोहोचला होता. मात्र, पंजाबला या सामन्यात विजय मिळवता आला नाही. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना १९२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पंजाबला १९.१ षटकात १८३ धावाच करता आल्या.

IPL 2024 Points Table : पंजाबचा पराभव करून मुंबईची मोठी झेप, आयपीएलच्या गुणतालिकेत कोणता संघ कोणत्या स्थानी? जाणून घ्या

Friday, April 19, 2024

या कामगिरीसह त्याने अनिल कुंबळेच्या विक्रमाची बरोबरी केली. याशिवाय, त्याने मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा विक्रम मोडीत काढला.

IPL Record: ५ धावांत ५ विकेट्स, मुंबई इंडियन्सचा युवा गोलंदाज आकाश मढवालची आक्रमक गोलंदाजी

Monday, January 8, 2024

या मोसमात मुंबईचा प्रवास सोपा नव्हता. यंदाच्या मोसमात मुंबईच्या कामगिरीत चढ-उतार होत असले तरी आता योग्य वेळी त्यांचा संघ आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये परतल्याचे दिसत आहे.

GT vs MI Qualifier 2 : खराब सुरुवात करूनही मुंबईने प्लेऑफमध्ये एन्ट्री कशी मिळवली? 'ही' आहेत ३ मोठी कारणं

Friday, May 26, 2023

mumbai indians cricketers

PHOTOS : ग्रीन ते बेहरेनडॉर्फ... खूपच सुंदर आहेत मुंबई इंडियन्सच्या या ५ खेळाडूंच्या पत्नी

Friday, May 12, 2023

मुंबई-चेन्नई सामना पाहण्यासाठी धोनीची पत्नी साक्षी आणि मुलगी झिवा चेपॉकवर पोहोचली होती.

MS Dhoni : धोनीसाठी साक्षी आणि झिवा चेपॉकवर, हे PHOTOS पाहा

Saturday, May 6, 2023

Mumbai Indians vs Punjab Kings Live Score : मोहालीत झालेल्या थरारक सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जचा पराभव केला आहे.

PBKS vs MI IPL 2023 : मोहालीत पंजाब किंग्जचा पराभव, इशान-सूर्याने मोहालीचं मैदान मारलं

Wednesday, May 3, 2023

१३ डिसेंबर २०१५ रोजी मुंबईच्या ताज लँड्समध्यो दोघांचा विवाह सोहळ पार पडला.

Rohit Sharma : हिटमॅन रोहित शर्माची प्यारवाली लव्हस्टोरी, गुडघ्यावर बसून रितिकाला केलं होतं प्रपोज

Sunday, April 30, 2023

गुजरातकडून फिरकीपटू नूर अहमद याने तीन, राशिद खान आणि मोहित शर्मा यांनी दोन आणि कर्णधार हार्दिक पांड्याने एक विकेट घेतली.

GT vs MI IPL 2023 : अहमदाबादेत मुंबई इंडियन्सची दाणादाण, गुजरातचा ५५ धावांनी विजय

Tuesday, April 25, 2023

SRH vs MI IPL 2023 Live Score : सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने १४ धावांनी विजय मिळवला आहे,

SRH vs MI IPL 2023 : मुंबईच्या इंडियन्सच्या विजयाची हॅट्रिक, हैदराबादचा घरच्या मैदानावर निसटता पराभव

Tuesday, April 18, 2023

अखेरच्या षटकात मुंबईला पाच धावांची गरज होती, त्यावेळी टीम डेव्हिड आणि कॅमरन ग्रीन यांनी संयमी खेळी करत संघाला पहिला विजय मिळवून दिला आहे.

DC Vs MI IPL 2023 : अखेरच्या चेंडूवर मुंबईचा निसटता विजय, दिल्लीचा सलग चौथा पराभव

Tuesday, April 11, 2023

डुप्लेसिस ४३ चेंडूत ७३ धावा करून बाद झाला. त्याने पाच चौकार आणि सहा षटकार मारले. त्याचवेळी कोहलीने ४९ चेंडूत नाबाद ८२ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत सहा चौकार आणि पाच षटकार मारले. तर ग्लेन मॅक्सवेल तीन चेंडूत दोन षटकारांच्या मदतीने नाबाद १२ धावा करून नाबाद राहिला.

RCB Vs MI IPL 2023 : विराट-डुप्लेसिसची तुफानी फलंदाजी, आरसीबीने मुंबईला सहज हरवले

Sunday, April 2, 2023

या सामन्यात आरसीबीला पराभूत करून मुंबईच्या संघाने गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली.

WPL 2023: आरसीबी- मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याचे खास क्षण

Tuesday, March 21, 2023

दिल्लीकडून कर्णधार रिषभ पंत आणि रोवमन पॉवेल यांनी अर्धशतकीय भागीदारी रचली. मुंबईच्या रमनदीप सिंगने ही भागीदारी तोडली,

IPL 2022: मुंबईचा शेवट गोड, तर दिल्लीचे स्वप्न भंगले

Sunday, May 22, 2022

चेन्नईचा कप्तान महेंद्र सिंह धोनी आणि मुंबईचा फलंदाज एन तिलक वर्मा या दोघांमधला सामना संपल्यानंतरचा संवाद. मुंबईने चेन्नईवर मात केलीय.

IPL 2022, चेन्नईवर मुंबई भारी, पाहा मुंबईने कशी दिली चेन्नईला मात,क्षणचित्रे

Friday, May 13, 2022

मुंबईवर मात करुन केकेआर अजुनही प्ले ऑफच्या शर्यतीत आहे.

IPL 2022 : मुंबई इंडियन्स आणि कोलकोता नाईट रायडर्स सामन्याची क्षणचित्रे

Tuesday, May 10, 2022

मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर रंगलेल्या सामन्यात गुजरातच्या राहुल तेवतियाची विकेट काढल्यानंतर आनंद साजरा करताना मुंबई इंडियन्सचे खेळाडू.

IPL 2022: पाहा गुजरात टायटन्स vs मुंबई इंडियन्स सामन्याची छायाचित्रे

Saturday, May 7, 2022

राजस्थान आणि मुंबईच्या खेळाडूंनी राजस्थान रॉयल्सचा माजी कर्णधार शेन वॉर्न याला श्रद्धांजली वाहिली. या दोन संघांमधला सामना नवी मुंबईच्या डॉ. डी वाय पाटील स्टेडिअमवर खेळवला गेला.

IPL 2022, राजस्थान आणि मुंबई सामन्याची क्षणचित्रे

Sunday, May 1, 2022

केएल राहुल यानं यंदाच्या मोसमातील आपलं दुसरं शतक ठोकलं. राहुलच्या या शतकाच्या बळावर लखनऊ सुपर जायंट्सनं पाच वेळा अजिंक्यपद पटकावणाऱ्या मुंबईचा ३६ गडी राखून पराभव केला.

IPL 2022: मुंबई पुन्हा का हरली? मैदानात नेमकं काय घडलं? पाहा!

Friday, August 26, 2022

चेन्नईचा तारणहार महेंद्र सिंह धोनी एका फटक्यादरम्यान

IPL 2022, मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज : सामन्याची क्षणचित्रे

Friday, April 22, 2022