Latest mumbai congress Photos

मुंबईतील बैठकीपूर्वी विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांनी एकत्र येत फोटोसेशन केलं आहे. त्यात देशातील राजकारण बदलणाऱ्या अनेक मातब्बर आणि दिग्गज नेते दिसून येत आहे. त्यामुळं आता केंद्रातील मोदी सरकारचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

INDIA Alliance Meeting : मोदींविरोधात ‘इंडिया’ एकवटला; बैठकीपूर्वी सर्व नेत्यांचे एकत्र फोटोसेशन

Friday, September 1, 2023

काँग्रेसच्या दिल्लीतील मुख्य कार्यालयाबाहेर राहुल गांधींचे पोस्टर झळकावण्यात आले आहे. त्यात राहुल गांधींना बाहुबली दाखवण्यात आलं आहे. त्यावर ‘भारताचे बाहुबली, राहुल गांधी’, असा उल्लेख करण्यात आला आहे.

Rahul Gandhi : राहुल गांधी नव्या भारताचे बाहुबली; खासदारकी बहाल होताच कार्यकर्त्यांकडून पोस्टरबाजी

Monday, August 7, 2023

PM Narendra Modi In Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकमान्य टिळक पुरस्कार स्वीकारण्यासाठी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पुण्यात दाखल झाले आहे.

Modi In Pune : पुण्याचा नाही, मणिपुरचा दौरा करा; मोदींच्या दौऱ्यावेळी विरोधक आक्रमक

Tuesday, August 1, 2023

नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय राजकारणातील उदयानंतर महाराष्ट्रासह देशभरातच काँग्रेसची सातत्यानं पीछेहाट होत गेली. मोदींच्या मागील आठ वर्षांच्या कार्यकाळात क्वचितच काँग्रेसला विजय साजरे करण्याची संधी मिळाली. महाराष्ट्र काँग्रेसही त्यास अपवाद नव्हती. मात्र, जल्लोषाची ही प्रतीक्षा नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीनं संपवली आहे.

Congress : बऱ्याच दिवसांनी काँग्रेसला मिळाली जल्लोषाची संधी; मुंबईत आतषबाजी, पेढेवाटप! नुसता कल्ला

Friday, February 3, 2023

उर्मिला मातोंडकर यांनी राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रा केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे महासचिव खासदार केसी वेणूगोपाल हे देखील उपस्थित होते.

PHOTOS : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर भारत जोडो यात्रेत; पदयात्रा करत राहुल गांधींना दिला पाठिंबा

Tuesday, January 24, 2023

राहुल गांधींनी आपल्या आहाराबाबतही मुलाखतीत खुलासा केला आहे. जेवणात तंदुरी, चिकन टिक्का, सीख कबाब आणि ऑमलेट फार आवडत असल्याचं ते म्हणाले. तर मला फणस आणि मटर बिलकुल आवडत नाही, असंही राहुल गांधींनी मुलाखतीत सांगितलं आहे.

Rahul Gandhi Marriage : भारत जोडो यात्रेत राहुल गांधींनी लग्नाविषयी केला खुलासा, म्हणाले...

Sunday, January 22, 2023

महामोर्चात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणि महापुरुषांच्या अपमानावरून शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे.

Maha vikas Aghadi Morcha : महापुरुषांच्या अपमानाविरोधात मुंबईत महामोर्चा, पाहा क्षणचित्रे

Saturday, December 17, 2022

भारत जोडो यात्रेनं आतापर्यंत तब्बल दोन हजार किलोमीटरपेक्षा अधिकचं अंतर कापलेलं आहे.

कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेला मध्यप्रदेशात तुफान प्रतिसाद; महिलांसह तरुणांची पदयात्रेत मोठी गर्दी!

Monday, July 24, 2023

महाराष्ट्रात यात्रेचा आजचा चौथा दिवस आहे. परंतु दिवसेंदिवस यात्रेतील गर्दी सातत्यानं वाढताना दिसत आहे.

PHOTOS: चौथ्या दिवशीही भारत जोडो यात्रेला तुफान प्रतिसाद; शिवसेना-राष्ट्रवादीचे नेते आज होणार सहभागी

Thursday, November 10, 2022

Bharat Jodo Yatra In Maharashtra : आज सकाळी सहा वाजता बिलोलीतील शंकरनगरमधून पदयात्रेला सुरुवात झाली आहे. १५ किलोमिटरचं अंतर कापल्यानंतर यात्रा ब्रेक घेईल.

Bharat Jodo Yatra : महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेचा आज तिसरा दिवस; असं असेल आजचं वेळापत्रक

Wednesday, November 9, 2022

Bharat Jodo Yatra In Deglur : भाजपच्या धार्मिक विद्वेषाच्या राजकारणाविरोधात निघालेली कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा रात्री उशिरा नांदेड जिल्ह्यातील देगलूरमध्ये दाखल झाली आहे.

PHOTOS : धगधगती मशाल हाती घेत कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल; असं असेल आजचं वेळापत्रक

Tuesday, November 8, 2022

भारत जोडो यात्रेत तरुणाईकडून राष्ट्रभक्तीपर गीत सादर करण्यात येणार आहे. त्याची पूर्वतयारीही करण्यात येत आहे.

PHOTOS : भारत जोडो यात्रेसाठी कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह; राहुल गांधींचं होणार जोरदार स्वागत

Monday, November 7, 2022

Nitin Raut in Bharat Jodo Yatra : कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी गेलेले माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना तेलंगणात पोलिसांनी धक्काबुक्की केल्याची घटना समोर आली आहे. त्यात त्यांच्या डोळ्याला गंभीर मार लागला आहे.

PHOTOS : भारत जोडो यात्रेत नितीन राऊतांना मारहाण; डोळा आणि पायाला गंभीर दुखापत

Wednesday, November 2, 2022

सोनिया गांधी या कॉंग्रेसच्या सर्वाधिक काळ अध्यक्षा राहिलेल्या आहेत. त्यामुळं कॉंग्रेसवर गांधी घराण्याचंच वर्चस्व असल्याची टीका सातत्यानं विरोधी पक्षाकडून करण्यात येते. त्यामुळं आता २४ वर्षांनंतर बिगरगांधी अध्यक्ष निवडण्याची मोठी संधी पक्षासमोर असणार आहे.

Congress President Election : गांधी घराण्याशिवाय हे ११ नेते होते कॉंग्रेसचे अध्यक्ष, पाहा लिस्ट

Tuesday, September 20, 2022

१२ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशातून ही भारत जोडो यात्रा जाईल. दररोज २१ किमीचा प्रवास करत दीडशे दिवसात ३ हजार ५७० किमी अंतर पार करत भारत जोडो यात्रा काश्मीरमध्ये पोहोचेल.

Bharat Jodo Yatra: राहुल गांधींचा मुक्काम कंटेनरमध्ये, अशी आहे व्यवस्था! पाहा PHOTO

Friday, September 9, 2022