Latest mrunal thakur Photos

अभिनेत्री मृणाल ठाकूर ही तिच्या साधेपणासाठी विशेष ओळखली जाते. तिचा प्रत्येक चित्रपट हा प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेताना दिसतो. पण नुकताच नेसलेल्या एका साडीने मृणालने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Photos: अभिनेत्री मृणाल ठाकूर हिच्या ‘या’ साडीची किंमत माहिती आहे का? ऐकून बसेल धक्का!

Saturday, April 27, 2024

'द फॅमिली स्टार' हा चित्रपट मोठ्या अपेक्षा घेऊन ५ एप्रिल २०२४ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. साऊथचा राऊडी स्टार' विजय देवरकोंडा आणि ‘सीता रामम’ अभिनेत्री मृणाल ठाकूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी जादू दाखवू शकलेला नाही. तर, थिएटर रिलीजच्या तीन आठवड्यांतच हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

Family Star OTT: विजय देवरकोंडा आणि मृणाल ठाकूरचा ‘फॅमिली स्टार’ घरबसल्या पाहता येणार! कधी आणि कुठे? वाचा…

Wednesday, April 24, 2024

‘सीता रामम’ फेम बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर नुकतीच मुंबईतील एका इव्हेंट दरम्यान स्पॉट झाली होती. यावेळी पापाराझींनी तिला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. मृणाल ठाकूरचा ग्लॅमरस लूक पाहून चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Mrunal Thakur: बॉडीकॉन ड्रेसमध्ये मृणाल ठाकुरच्या किलर अदा! 'सीता रामम' अभिनेत्रीचा लूक बघाच!

Sunday, January 21, 2024

मृणाल ठाकूर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि दररोज तिचे फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांना ट्रीट देताना दिसते. पुन्हा एकदा मृणाल ठाकूर अतिशय ग्लॅमरस शैलीत चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवताना दिसली आहे.

Mrunal Thakur: ब्राऊन गाऊन अन् थाय-हाय बूट्स; मृणाल ठाकूरचा किलर लूक पाहिलात का?

Wednesday, September 6, 2023

मृणाल ठाकूर एक स्टनर आहे. अभिनेत्री केवळ तिच्या अविश्वसनीय अभिनय कौशल्यासाठीच नाही तर तिच्या उत्कृष्ट फॅशन सेन्ससाठी देखील प्रिय आहे.

Mrunal Thakur: मृणाल ठाकूरचा मोरपंखी लूक, बघा पँटसूटमधले फोटो!

Tuesday, August 1, 2023

मृणाल ठाकूरने अलीकडेच एका आकर्षक ऑल-ब्लॅक को-ऑर्डर सेटमधील फोटो पोस्ट केले.

Mrunal Thakur: मृणाल ठाकूरऑल ब्लॅक लूकने वाढवला सोशल मीडियाचा पारा!

Thursday, July 20, 2023

बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या चर्चेत आहे. तिचा काही दिवसांपूर्वीच 'लस्ट स्टोरीज २' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील तिच्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली. सध्या मृणालच्या नव्या फोटोशूटने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Mrunal Thakur: बार्बी लूकमधील मृणाल ठाकूरचे फोटो पाहिलेत का?

Tuesday, July 11, 2023

या वर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण करणाऱ्या अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये अभिनेता मृणाल ठाकूरचा समावेश आहे. मृणाल नुकतीच फ्रेंच रिव्हिएरा शहरात आली आणि तिने इन्स्टाग्रामवर तिचा पहिला लूक चाहत्यांसह शेअर केला.

Mrunal Thakur: कान्सच्या रेडकार्पेटवर मृणाल ठाकूरचा जलवा!

Thursday, May 18, 2023

मृणाल ठाकूर एक परिपूर्ण फॅशनिस्टा आहे. साडीपासून ते गाऊनपर्यंत, मृणाल कोणताही पोशाख अधिक सुंदर बनवू शकते.

Mrunal Thakur: गुलाबी परी! मृणाल ठाकूरचा गुलाबी साडीत खास अंदाज!

Tuesday, November 15, 2022

मृणाल ठाकूरचे दोन बॅक टू बॅक रिलीजसह हे एक यशस्वी वर्ष आहे. मृणालने तिच्या चाहत्यांवर परीकथेतील गुलाबी गाऊनमधील आकर्षक फोटोसह जादू करताना दिसत आहे.

Mrunal Thakur: परीकथेतील राजकुमारी! मृणाल ठाकूरचा लूक बघून चाहते मंत्रमुग्ध

Sunday, October 2, 2022

एका दिवसापूर्वी मृणालने एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली आणि गुरुवारी तिच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर तिच्या रेड कार्पेट लुकचे काही फोटो शेअर केले. तेव्हापासून फॅशनप्रेमी तिच्या या लूकचं कौतुक करत आहेत.

Mrunal Thakur: मृणाल ठाकूरचा बोहो लूक! हेअरस्टाईल चर्चेत; अभिनेत्रीच्या हटक्या फॅशनचं कौतुक

Friday, September 30, 2022

मृणाल ठाकूर सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सीता रामम या चित्रपटाच्या यशाने आनंदात आहे. या अभिनेत्याने, रविवारी, एका जबरदस्त लेहेंग्यात वास्तविक जीवनातील राजकन्येप्रमाणे दिसणाऱ्या अनेक फोटोसह तिच्या चाहत्यांचा वीकेंड चांगला बनवला.

Mrunal Thakur: मृणाल ठाकुर ट्रेडिशनल लूकमध्ये दिसतेय फारच सुंदर! बघा लेटेस्ट फोटोशूट

Sunday, August 28, 2022

मृणाल ठाकूरने बॉस लेडीप्रमाणे ट्रेडिशनल कपडे कॅरी करते. जर्सी, सीता रमण सिनेमाची अभिनेत्रीने तिच्या लुक्ससह आपल्याला सणासुदीच्या स्टायलिंगसाठी खास टिप्स दिल्या आहेत. तिने अलीकडेच एम्ब्रॉयडरी वर्क असलेला निळा सलवार सूट घातला होता.

Fashion Trends: फेस्टिवल सीजनसाठी मृणाल ठाकूरच्या एम्ब्रॉयडरी सलवार सूट लूकवरून घ्या प्रेरणा!

Monday, August 22, 2022

मृणाल ठाकूर आणि दुलकर सलमान यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'सीता रामण' हा चित्रपट तेलगूमध्ये प्रचंड चर्चेत आहे. १९७० च्या दशकातील प्रेमकथा दिग्दर्शकाने अप्रतिम पद्धतीने पडद्यावर मांडली आहे. मृणाल सध्या या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे.

Rakshabandhan 2022: रक्षाबंधनसाठी खास! मृणाल ठाकूरचा हा लूक तुम्हीही सहज करू शकता कॉपी

Wednesday, August 10, 2022

काही दिवसांपूर्वीच मृणार ठाकूरचा सीता रामाम हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात तिच्यासोबत दुलकर सलमान हा मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटात १९७० सालातील लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे. सध्या मृणाल या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

Mrunal thakur: राखाडी लेहेंग्यात मृणाल ठाकूरचे सौंदर्य खुलले, पाहा फोटो

Wednesday, August 10, 2022