Latest marathi cinema Photos

मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याची हीच संघर्षकथा ‘संघर्षयोद्धा’ या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘संघर्षयोद्धा’ या चित्रपटातील एक एक पात्र प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता या चित्रपटातील मनोज जरांगे पाटील यांच्या वडिलांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा चेहरा समोर आला आहे.

SangharshYoddha Movie: मराठीतील दिग्गज अभिनेता साकारणार मनोज जरांगे-पाटील यांच्या वडिलांची भूमिका!

Monday, March 18, 2024

आलिशान कार खरेदी करणं प्रत्येकाचं स्वप्न असतं. अभिनेता शशांक केतकर याने देखील असंचं एक स्वप्न पाहिलं होतं, जे आता सत्यात उतरलं आहे. शशांक केतकर याच्या घरी आता या नव्या पाहुणीचं आगमन झालं आहे.

Shashank Ketkar: शशांक केतकरच्या घरी आली नवी पाहुणी! पहिली झलक पाहिलीत का?

Saturday, January 20, 2024

त्यांची बेरकी नजर आणि खलनायकी ढंग यामुळे त्यांना अनेकदा ग्रे शेड भूमिका ऑफर केल्या गेल्या होत्या. यासोबतच त्यांनी अनेक विनोदी, सहाय्यक भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अभिनयाची अमिट छाप सोडली होती.

Ravindra Berde Death: २०व्या वर्षी मनोरंजन विश्वात पदार्पण करणाऱ्या रवींद्र बेर्डे यांच्याबद्दल 'हे' ऐकलंत?

Wednesday, December 13, 2023

नितीन देसाई यांनी मोठ्या कष्टाने उभारलेल्या कर्जतच्या एनडी स्टुडिओतमध्येच आपले जीवन संपवले. अनेक ऐतिहासिक व बिग बजेट चित्रपटांमध्ये डोळे दिपवणारे भव्य सेट त्यांनी उभारले पण आयुष्याचा सेट मात्र मोडला. नितीन देसाई यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, एक भाऊ आणि बहीण आहे.

Nitin Desai Funeral : कलाविश्वाची ‘भव्यता’ पडद्याआड! कलादिग्दर्शक नितीन देसाई अनंतात विलीन

Friday, August 4, 2023

फँड्री चित्रपटात राजेश्वरीचा एकही डायलॉग नव्हता. मात्र तिच्या दमदार अभिनयाने लोकांच्या मनावर भूरळ घातली होती. यामुळेच चित्रपट हिट ठरला होता.

Rajeshwari kharat : बाबो.. किती बदलली फॅन्ड्रीतील भोळी शालू, आता आपल्या बोल्ड अन् हॉट अदांनी चाहत्यांना फोडते घाम

Sunday, June 11, 2023

एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा बहुप्रतीक्षित हिंदी आणि मराठी चित्रपटांचा सामना पाहायला मिळणार आहे. या आठवड्यात काही बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित हिंदी मराठी चित्रपट रिलीज होणार आहेत.

This week Movies: ‘महाराष्ट्र शाहीर’ ते ‘बॅड बॉय’; ‘हे’ चित्रपट या आठवड्यात होणार रिलीज!

Tuesday, April 25, 2023

होळी हा सण संपूर्ण भारतात मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. या दिवशी सर्वजण एकमेकांना रंगीबेरंगी रंग लावून होळी साजरा करतात. अशातच सचिन पिळगावर आणि सुप्रिया पिळगावकर यांच्या मुलीने बोल्ड फोटोशूट केले आहे.

Shriya Pilgaonkar: सचिन-सुप्रियाच्या लेकीचा हॉट अंदाज, होळीसाठी श्रेया पिळगावकरने केले खास शुट

Wednesday, March 8, 2023

‘प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं..प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं…प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं.. मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं…’ असं म्हणत अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने सोशल मीडियावर मराठमोळ्या लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (Photo: @prajakta_official/IG)

Prajakta Mali: प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं… प्राजक्ता माळी पडलीये प्रेमात! फोटो बघाच...

Monday, February 27, 2023

‘सैराट’ या चित्रपटाने मनोरंजन विश्वात चांगलाच धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात ‘परशा’ची भूमिका साकारून अभिनेता आकाश ठोसर रातोरात सुपरस्टार झाला. आज (२४ फेब्रुवारी) आकाश ठोसर याचा वाढदिवस आहे. (Photo: @akashthosar/IG)

Akash Thosar Birthday: ‘सैराट’मुळे रातोरात झाला स्टार; अभिनेता आकाश ठोसर बद्दल ‘हे’ ऐकलंय का?

Friday, February 24, 2023

लाखो तरुणांच्या मनावर राज्य करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु. 'सैराट' या पहिल्या वहिल्या चित्रपटातून रिंकूने प्रेक्षकांची मने जिंकली आणि रोतारात स्टार झाली. सध्या रिंकूचे नवे फोटो शूट चर्चेत आहे. (Photo: @ iamrinkurajguru/IG)

PHOTO: पिंक बेबी... ‘आर्ची’ फेम रिंकू राजगुरूच्या ग्लॅमरस अदा पाहिल्यात का?

Sunday, February 19, 2023

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’मध्ये ‘नंदिता वहिनी’ अर्थात ‘वहिनीसाहेब’ हे पात्र साकारणारी अभिनेत्री माधुरी पवार लवकरच एका ऐतिहासिक चित्रपटात झळकणार आहे.

Madhuri Pawar: छबीदार छबी मी तोऱ्यात उभी... माधुरी पवारच्या पारंपरिक लूकने वेधलं साऱ्याचं लक्ष!

Wednesday, February 15, 2023

‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली सर्वांची लाडकी ‘गौरी’ म्हणजेच अभिनेत्री सायली संजीव. आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनात हक्काची जागा निर्माण करणाऱ्या सायली संजीव हिचा आज (३१ जानेवारी) वाढदिवस आहे. (All Photo: @sayali_sanjeev_official/IG)

Sayali Sanjeev Birthday: ‘काहे दिया परदेस’पासून ते ‘गोष्ट एका पैठणीची’पर्यंत... असा होता सायली संजीवचा प्रवास!

Tuesday, January 31, 2023

उर्मिला मातोंडकर यांनी राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रा केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे महासचिव खासदार केसी वेणूगोपाल हे देखील उपस्थित होते.

PHOTOS : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर भारत जोडो यात्रेत; पदयात्रा करत राहुल गांधींना दिला पाठिंबा

Tuesday, January 24, 2023

घटस्फोटाच्या वृत्तांमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री मानसी नाईक आता आपल्या नव्या सिझलिंग फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. (Photo: @manasinaik0302/IG)

Photo: तुला पाहताच बाला... मानसी नाईकच्या ब्रायडल लूकवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा!

Tuesday, January 17, 2023

मराठी चित्रपटसृष्टीमधील काही मोजकेच चित्रपट आहेत जे बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसतात. वीकेंडला सर्वाधीक कमाई करणारे चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का? चला जाणून घेऊया चित्रपट आणि त्यांची कमाई...

Sairat : वीकेंडला बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारे 'हे' मराठी चित्रपट पाहिलेत का?

Monday, January 2, 2023

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री मानसी नाईक हिच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. मानसी नाईक हिने सोशल मीडियावर प्रदीप खरेरा याला अनफॉलो केल्यापासून घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले होते. (Photo: @manasinaik0302/IG)

Manasi Naik: प्यार करना है तो...; घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान मानसी नाईकने शेअर केलं सुंदर फोटोशूट!

Wednesday, November 23, 2022

बहुचर्चित मल्टिटारार ‘वऱ्हाडी वाजंत्री’ या चित्रपटाचा दिमाखदार भव्य प्रिमियर शो मुंबईतील सिटीलाईट चित्रपटगृहात बँडबाजाच्या ठेक्यावर तालासुरात संपन्न झाला. विनोदाच्या षटकार चौकारांसह 'वऱ्हाडी वाजंत्री'च्या कलाकारांनी या प्रिमिअर सोहळ्याची शोभा वाढवली. 'वऱ्हाडी वाजंत्र्यांच्या स्वागतासाठी खास 'बँड पथक सज्ज होते. त्यांच्या सुरावटीत तल्लीन होऊन उपस्थित सगळ्याच कलावंतांनी अनोखा ताल धरत नवचैतन्य निर्माण केले होते.

Varhadi Vajantri: बँडबाजासह थिएटरमध्ये निघाली वरात; कलाकारांनी धरला ‘वऱ्हाडी वाजंत्री’सह ठेका!

Monday, November 14, 2022

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी एक पाऊल पुढे टाकत छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित इतिहासाचे एक प्रभावी पान समोर आणले आहे. शिवकाळातील सात नायकांचे महत्त्व चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. त्यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या आगामी चित्रपटाची नुकतीच घोषणा झाली आहे. या चित्रपटात कोण कोण काम करणार याचा फर्स्ट लूकही प्रदर्शित करण्यात आला.

Akshay Kumar ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ मध्ये अक्षय कुमारसह 'हे' कलाकार साकारणार भूमिका

Thursday, November 3, 2022

मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अल्का कुबल. त्यांनी अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. सध्या सोशल मीडियावर अल्का कुबल यांचे लंडनमधील फोटो व्हायरल झाले आहेत.

Alka Kubal: अलका कुबल पोहोचल्या लंडनला, सोशल मीडियावर फोटो चर्चेत

Thursday, July 28, 2022

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता म्हणून अंकुश चौधरी ओळखला जातो. अंकुश त्याच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. पण अंकुशच्या पत्नी विषयी तुम्हाला माहिती आहे का? त्याची पत्नी लोकप्रिय अभिनेत्री असून लवकरच ती मराठी मालिकेमध्ये कमबॅक होणार आहे.

PHOTOS: कोण आहे अंकुश चौधरीची पत्नी? 'तू चाल पुढं'मधून करतेय पुनरागमन

Wednesday, July 13, 2022