Latest mamata banerjee Photos

<p>मातोश्री बंगल्यावर पोहचताच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राखी बांधत नव्या नात्याला सुरुवात केली आहे.</p>

Raksha Bandhan : निवडणुकीपूर्वी राजकीय नात्यांचे बंध; ममतांनी ठाकरे-बच्चन यांना बांधली राखी

Thursday, August 31, 2023

<p>Coromandel Express Accident : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील घटनास्थळाची पाहणी केली आहे. मिदनापूर येथून १०० डॉक्टरांचं पथक बालासोरमध्ये रवाना करण्यात आलं आहे. यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी रेल्वेमंत्र्यांवर मोठा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.</p>

Coromandel Express Accident : ओडिशातील रेल्वे अपघातात आतापर्यंत २८८ प्रवाशांचा मृत्यू, ९०० जखमींवर उपचार सुरू

Saturday, June 3, 2023

<h2>पीएम मोदी काँग्रेसचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे&nbsp;यांच्यासोबत हास्य विनोद करताना दिसले.&nbsp;ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल चहापानावर चर्चा करताना पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देताना कॅमेऱ्यात दिसले.&nbsp;पंतप्रधान मोदी हे कम्युनिस्ट पक्षाचे सर्वोच्च नेते सीताराम येचुरी यांच्याशी हितगुज करताना दिसले.</h2>

G20 summit : खर्गेसोबत मोदी हास्यविनोदात रमले, काय घडलं जेव्हा ममता-केजरीवाल समोर आले..

Tuesday, December 6, 2022