Latest mallikarjun kharge Photos

<h2>पीएम मोदी काँग्रेसचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे&nbsp;यांच्यासोबत हास्य विनोद करताना दिसले.&nbsp;ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल चहापानावर चर्चा करताना पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देताना कॅमेऱ्यात दिसले.&nbsp;पंतप्रधान मोदी हे कम्युनिस्ट पक्षाचे सर्वोच्च नेते सीताराम येचुरी यांच्याशी हितगुज करताना दिसले.</h2>

G20 summit : खर्गेसोबत मोदी हास्यविनोदात रमले, काय घडलं जेव्हा ममता-केजरीवाल समोर आले..

Tuesday, December 6, 2022

Mallikarjun Kharge Oath Taking Ceremony : काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज दिल्लीतील कॉंग्रेस पक्षाच्या मुख्यालयात काँग्रेस अध्यक्षपदाची शपथ घेतली. यावेळी पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी हजेरी लावली.

PHOTOS : मल्लिकार्जुन खर्गेंनी घेतली कॉंग्रेस अध्यक्षपदाची शपथ; पक्षाच्या मुख्यालयात पार पडला सोहळा

Wednesday, October 26, 2022