मराठी बातम्या  /  विषय  /  lucknow super giants

Latest lucknow super giants Photos

लखनौचे फलंदाज एकामागून एक बाद होत असताना एलएसजीच्या आयुष बदोनीने सीएसकेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे. बदोनीने ३३ चेंडूत ५९ धावा केल्या. त्यात त्याने चार उत्तुंग षटकार मारले.

LSG vs CSK IPL 2023 : सामना रद्द झाल्यानंतरही आयुष बदोनीची चर्चा, लखनौ-सीएसके सामन्यात काय घडलं?

Wednesday, May 3, 2023

सामना सुरू झाल्यानंतर सीएसकेच्या गोलंदाजांनी लखनौचे सात फलंदाज बाद करत सामन्यावर पकड मिळवली. लखनौच्या आयुष बदोनीने विस्फोटक खेळी करत संघाला १२५ धावांचा सन्मानजनक स्कोर उभारून दिला. परंतु डावाचे दोन चेंडू बाकी असताना सामना थांबवण्यात आला.

LSG vs CSK IPL 2023 : चेन्नई-लखनौतील सामना पावसामुळं रद्द, धोनीची बॅटिंग पाहता न आल्याने चाहत्यांचा हिरमोड

Wednesday, May 3, 2023

PBKS vs LGS IPL 2023 : लखनौकडून यश ठाकूर आणि नवीन उल हक यांनी प्रत्येकी तीन तर रवी बिश्नोईने दोन विकेट्स घेतल्या.

PBKS vs LGS IPL 2023 : घरच्या मैदानावर पंजाबचा दारुण पराभव, लखनौचा ५६ धावांनी विजय

Friday, April 28, 2023

गुजरातने शेवटच्या षटकात सलग ४ विकेट घेत सामन्याची दिशा बदलली. कमी धावसंख्या असतानाही गोलंदाजांच्या जोरावर गुजरातने ७ धावांनी सामना जिंकला.

LSG Vs GT Match : लखनौला शेवटच्या २ षटकात १७ धावा करता आल्या नाहीत, गुजरातचा थरारक विजय

Saturday, April 22, 2023

लखनौकडून कर्णधार केएल राहुल, मेयर्स, पूरन आणि स्टॉयनिस यांनी चांगली फटकेबाजी करत संघाला सन्मानजनक स्कोर उभारून दिला होता.

RR vs LSG IPL 2023 : अखेरच्या षटकात राजस्थानचा घरच्या मैदानावर पराभव, लखनौचा आयपीएलमधील चौथा विजय

Wednesday, April 19, 2023

१२२ धावांचा पाठलाग करताना कर्णधार केएल राहुलने कृणाल पांड्यासोबत तिसऱ्या विकेटसाठी ३८ चेंडूत ५५ धावांची भागीदारी केली. कृणाल २३ चेंडूत ३४ धावा करून बाद झाला. त्याने ४ चौकार आणि १ षटकार लगावला. तर राहुल हा संघ विजयापासून ८ धावा दूर असताना आदिल रशीदच्या गोलंदाजीवर एलबीडब्ल्यू झाला. राहुलने ३१ चेंडूत ३५ धावा केल्या. त्याने ४ चौकार मारले.

LSG Vs SRH In Photos : लखनौचा होम ग्राऊंडवर सलग दुसरा विजय, कृणाल-केएल राहुलची चमकदार कामगिरी

Friday, April 7, 2023

Chennai Super Kings Vs Lucknow Super Giants Scorecard

CSK Vs LSG IPL 2023 : चेपॉकवर धावांचा पाऊस, पण धोनीच्या सीएसकेनं बालेकिल्ला राखला

Monday, April 3, 2023

सामन्यात पहिला विकेट लवकर गेल्यानंतर विराट कोहलीने रजत पाटीदारसोबत 46 चेंडूत 66 धावांची भागीदारी केली. कोहली 24 चेंडूत 25 धावा करून बाद झाला. एका बाजूला विकेट पडत असताना पाटीदारने आरसीबीसाठी धावांचा पाऊस पाडला.

IPL 2022 Eliminator: शेवटच्या दोन षटकात सामना फिरला अन् लखनौ स्पर्धेबाहेर गेला

Thursday, May 26, 2022

केएल राहुल यानं यंदाच्या मोसमातील आपलं दुसरं शतक ठोकलं. राहुलच्या या शतकाच्या बळावर लखनऊ सुपर जायंट्सनं पाच वेळा अजिंक्यपद पटकावणाऱ्या मुंबईचा ३६ गडी राखून पराभव केला.

IPL 2022: मुंबई पुन्हा का हरली? मैदानात नेमकं काय घडलं? पाहा!

Friday, August 26, 2022