Latest karnataka news Photos

धुळीने भरलेले रस्ते, ओसाड लँडस्केप, लाल दगडाची वास्तुकला आणि खडकाळ खडक हे युनेस्कोच्या बदामी, आयहोल आणि पट्टाडगलच्या जागतिक वारसा स्थळांचे वैशिष्ट्य आहेत. बदामी, बदामी किल्ला, बुद्ध रॉक-कट गुंफा आणि भूतनाथ मंदिर, आयहोल येथील दुर्गा मंदिर, लाड खान मंदिर आणि पुरातत्व मंदिर पाहायलाच हवेत.

Karnataka Tourism: कर्नाटकातील टॉप १० पर्यटन स्थळे! आवर्जून द्या भेट

Wednesday, May 17, 2023

कर्नाटक वेदिकेने अमूल विरोधात केलेल्या आंदोलनानंतर अनेकांनी सोशल मीडियावर #SaveNandini द्वारे अमूल कंपनीच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलं आहे.

Amul vs Nandini : कर्नाटकात अमूलच्या उत्पादनांवर बहिष्कार, कर्नाटक रक्षण वेदिकेच्या निर्णयाने वादंग

Monday, April 10, 2023

Desert X ऑफरोड बाईक९३७ cc Ducati Testestreta११ डिग्री ट्विन सिलिंडर इंजिन युनिटने डेस्मोड्रोमिक सप्लाय देते.

Ducati DesertX In pics: अनुभवा, डुकाटी ऑफरोड बाईकचा थरार, किंमत १७,९१,००० रुपये

Tuesday, December 13, 2022

बेळगाव शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाला भेट देऊन रोहित पवारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं.

Photo : सीमावाद पेटला असताना रोहित पवार बेळगावात; शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करत म्हणाले...

Tuesday, December 13, 2022

बॉम्बस्फोटातील आरोपीला अटक करण्यात आली असून तो आयएसआयएस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होता, आवश्यकता भासल्यास त्याच्या कुटुंबियांचीही चौकशी केली जाणार असल्याची माहिती मंगळुरू शहर पोलीस आयुक्त एन. शशीकुमार यांनी दिली आहे.

PHOTOS : कर्नाटकातल्या बॉम्बस्फोटातील आरोपी होता ISIS च्या संपर्कात; पोलिसांचा दावा, तपास सुरू

Monday, November 21, 2022

महिला, तरुण आणि तरुणींसह जेष्ठ नागरिकांचा या यात्रेला दिवसेंदिवस पाठिंबा वाढत आहे.

BJY Karnataka : राहुल गांधींच्या पदयात्रेला कर्नाटकात तरुणांसह महिलांचा तुफान प्रतिसाद, पाहा PHOTOS

Friday, October 14, 2022