karnataka-news News, karnataka-news News in marathi, karnataka-news बातम्या मराठीत, karnataka-news Marathi News – HT Marathi

karnataka news

नवीन फोटो

<p>कर्नाटकची राजधानी बेंगळुरू शहराला काल रात्री मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. शहरात १२ तासात १८६ मीमी पावसाची नोंद झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात गेल्या वीस वर्षात एवढा जास्त पाऊस पडलेला नाही. बेंगळुरूतील येलाहांका, केंद्रीय विहार परिसराला पावसाचा सर्वाधिक फटका बसलेला आहे. रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने अनेक वाहने बुडाल्याचे चित्र शहरात पहायला मिळत आहे. &nbsp;</p>

ढगफुटीमुळे बंगळुरु झाले जलमय… रस्त्यावर उतरल्या होड्या… नागरिक प्रशासनावर भडकले

Oct 22, 2024 04:35 PM

आणखी पाहा

नवीन व्हिडिओ

video : रात्रीच्या अंधारात नदीत कोसळलेल्या पुलाची अवस्था पाहिली का?

video : रात्रीच्या अंधारात नदीत कोसळलेल्या पुलाची अवस्था पाहिली का? हे दृश्य पाहाच!

Aug 07, 2024 07:04 PM

आणखी पाहा