Latest jayant patil Photos

<p>संभाजीनगर जिल्हा हा पूर्वीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. परंतु आता शिवसेनेत बंड झाल्यामुळं ठाकरे आणि शिंदे गटात जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वासाठी जोरदार चढाओढ सुरू असल्याचं चित्र आहे.</p>

Sambhaji Nagar: ठाकरेंच्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी; विधानसभेच्या १८० जागा जिंकण्याचा मविआचा निर्धार

Sunday, April 2, 2023

<p>राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मुलगा यांचा मुलगा प्रतीक पाटील यांचा विवाह सोहळा सांगलीतील किर्लोस्करवाडी येथील किर्लोस्कर ब्रदर्सचे सर्वेसर्वा उद्योगपती राहुल किर्लोस्कर यांची सुकन्या अलिका हिच्या सोबत आज पार पडला.</p>

Pratik Patil wedding : जयंत पाटील यांच्या मुलाचा शाही विवाह सोहळ्यात बड्या राजकीय नेत्यांची उपस्थिती,पाहा फोटो

Sunday, November 27, 2022