Indian Navy

नवीन फोटो

<p>चाचेगिरीचा आणखी एक हल्ला हाणून पाडून भारतीय नौदलाने समुद्रात आपला दबदबा कायम ठेवला आहे. भारतीय नौदलाने शुक्रवारी अरबी समुद्रात अपहृत इराणी मासेमारी जहाज अल-कंबर ७८६ आणि त्याच्या २३ &nbsp;सदस्यीय पाकिस्तानी क्रूची सुरक्षितपणे सुटका केली. १२ &nbsp;तासांपेक्षा अधिक वेळ चाललेल्या या मोहिमेत भारतीय नौदलाच्या कमांडोंनी चाच्यांना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले. नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नौदलाने समुद्री चाच्यांविरूद्ध १२ &nbsp;तासांहून अधिक काळ चाललेल्या ऑपरेशननंतर ओलिस ठेवलेल्या &nbsp;इराणी मासेमारी जहाज आणि २३ &nbsp;पाकिस्तानी नागरिकांची सुटका केली.</p>

हिंद महासागरात भारतीय नौदलाचा दबदबा! तब्बल १२ तासांच्या मोहिमेनंतर समुद्री चाचांपासून २३ पाकिस्तानींची सुटका

Mar 30, 2024 08:00 AM

आणखी पाहा

नवीन वेबस्टोरी