Latest indian air force Photos

भारतीय हवाई दलाने संयुक्त अरब अमिरात येथे आयोजित डेझर्ट नाइट या युद्ध सरावात सहभाग घेतला. यात भारतासोबतच  फ्रेंच हवाई दल आणि  युक्त अरब अमिराती (UAE) हवाई दलानेही सहभाग घेतला.

Desert Knight : संयुक्त अरब अमिरातच्या आकशात डेझर्ट नाईटचा थरार! भारतीय सुखोई, मिग विमानांच्या चित्तथरारक कवायती

Thursday, January 25, 2024

भारतीय हवाईदलातर्फे मुंबईच्या मरीन ड्राईव्ह येथे आयोजित दोन दिवसीय एयरशो ची रविवारी सांगता झाली. या शो च्या दुसऱ्या दिवशी ही सूर्यकिरण विमाने आणि सारंग हेलिकॉप्टर द्वारे चित्तथरारक कसरती करण्यात आल्या.

Mumbai Air Show : मुंबईतील एयर शोमध्ये 'सुखोई ३० एमकेआय'चा थरार, हवाई कसरतींनी जिंकली मने; पाहा फोटो

Monday, January 15, 2024

भारतीय वायुसेना सूर्य किरण एरोबॅटिक्स टीमने  मुंबईतील मरीन ड्राइव्हवर १३  आणि १४  जानेवारी रोजी हवाई कसरतींचे सदारिकर केले. शनिवारी या  एअर शोला मुंबईकरांनी भरपूर प्रतिसाद दिला. आज देखील हे पथक हवाई कसरती सादर करणार आहेत.

Mumbai Air Show 2024 : हवाई दलाच्या सूर्यकिरण, सारंग, एरोबॅटिक पथकाच्या हवाई कसरतींनी मुंबईकर शहारले! पाहा फोटो

Sunday, January 14, 2024

भारतीय हवाई दलाने महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने “मुंबई एअर शो २०२४” ची घोषणा केली होती. या शो मध्ये सूर्यकिरण एरोबेटिक डिस्प्ले टीम (एसकेएटी) आणि ‘के एरोबेटिक प्रात्याक्षिकांचा समावेश आहे. यामध्ये सारंग’ हेलिकॉप्टरची प्रात्यक्षिकेही करण्यात आली.

मुंबईच्या मरीन ड्राइव्हवर हवाई दलाच्या चित्तथरारक कसरती, पाहा PHOTOs

Friday, January 12, 2024

तीन वर्षांचे यशस्वीपणे पूर्ण केलेले खडतर प्रशिक्षण... देशसेवेसाठी सज्ज असणारे तरुण... भविष्यातील आव्हानाला सामोरे जाण्याचा त्यांच्या चेहऱ्यावर झळकणारा आत्मविश्वास... अशा उत्साही वातावरणात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा १४४ व्या तुकडीचा शिस्तबद्ध दीक्षांत सोहळा मंगळवारी खेत्रपाल परेड ग्राऊंडवर दिमाखात पार पडला.  चीफ ऑफ डीफेन्स स्टाफ जनरल अनिल चव्हाण  यांनी विद्यार्थ्यांची मानवंदना स्विकारत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

NDA 144th Passing out parade : देश रक्षणासाठी आम्ही सज्ज; एनडीएत दिमाखदार दीक्षांत संचलन सोहळा, पाहा फोटो

Tuesday, May 30, 2023

भारतीय वायुसेनेचा सूर्यकिरण एरोबॅटिक संघ त्यांच्या कर्तुत्वमुळे देशाचा अभिमान राहिला आहे. अवकाशात कौशल्यपूर्वक कसरती सादर करण्यास माहिर असणाऱ्या या पथकाने बुधवारी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत देखील हवाई कसरती सादर केल्या.

Suryakiran Aerobatic Team : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत सूर्यकिरण लढाऊ विमानांच्या चित्तथरारक कसरती

Thursday, December 1, 2022

भारतीय वायुसेनेच्या सारंग हेलिकॉप्टर, सूर्यकिरण लढाऊ विमाने यांनी सादर केलेल्या चित्तथरारक कसारतींनी शनिवारी नागपूरकर भारावले. डोळ्याचे पारणे फेडणारी प्रात्यक्षिके यावेळी सादर करण्यात आली.

Indian Airforce air show Nagpur : नागपूरकरांनी अनुभवला हवाई थरार, हवाई दलाच्या वायूवीरांच्या चित्तथरारक कवायती

Saturday, November 19, 2022

जम्मू काश्मीर काश्मीर आणि लडाखच्या उधमपुर येथील एअर ऑफिसर कमांडिंगच्या स्थापनेला आज ६० वर्ष पूर्ण झाली. या निमित्त आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वायु दलाचे लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टरने उधमपूर विमानतळावर अनेक चित्तथरारक हवाई कसरती सादर करण्यात आल्या.( छायाचित्र/हिंदुस्तान टाईम्स मराठी)

Udhampur : उधमपूरला लढाऊ विमानांच्या चित्तथरारक हवाई कसरती; विमानतळाला पूर्ण झाले ६० वर्ष, पाहा फोटो

Wednesday, October 12, 2022

चंदीगड येथील भारतीय वायुसेनेच्या तळावर भारतीय हवाई दलाचा ९० वा भारतीय वायुसेना दिनानिमित्त फुल-ड्रेस रिहर्सल कवायतीचा सराव सुरू आहे. यात भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात असणाऱ्या विविध विमाने ही सहभागी होणार आहेत. (रवी कुमार/एचटी फोटो)

Air force Day celebration : भारतीय वायुदल होणार ९० वर्षांचे; वायुसेना दिन सोहळ्याची जय्यत तयारी; पाहा फोटो

Friday, October 7, 2022

अग्निवीरांनना वैद्यकीय आणि शारिरीक तंदुरुस्तीसाठी आधीप्रमाणेच निकष असतील. १० वी आणि १२ वी पास तरुणांना अग्निवीर म्हणून वेगवेगळ्या पदांसाठी भरती होण्याची संधी दिली जाईल. पहिल्या वर्षी अग्निवीरांना वर्षाला ४.७६ लाख रुपयांचे पॅकेज असेल. चौथ्या वर्षाच्या अखेरीस हे वेतन वार्षिक ६.९२ लाख रुपयांपर्यंत मिळेल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

भारतीय लष्कराची Agnipath योजना आहे काय? जाणून घ्या वेतन, सेवाकाळ आणि सर्व काही

Tuesday, June 14, 2022

हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी परेडचा आढावा घेतला. परेडमध्ये एकूण ९०७ कॅडेट्स सहभागी झाले होते. त्यापैकी ३१७ कॅडेट्स पासिंग आउट कोर्सचे होते. यात २१२ आर्मी कॅडेट्स, ३६ नॅव्हल कॅडेट्स आणि ६९ हवाई दलाच्या कॅडेट्सचा समावेश होता, ज्यात मैत्रीपूर्ण परकीय देशांच्या (भूतान, ताजिकिस्तान, मालदीव, व्हिएतनाम, अफगाणिस्तान, श्रीलंका, म्यानमार आणि सुदान) १९ कॅडेट्सचा समावेश होता.

कदम कदम बढाये जा! एनडीएच्या विद्यार्थ्यांचे दिमाखदार दीक्षांत संचलन

Monday, May 30, 2022