Latest india vs newzeland Photos

india vs new zeland semi final 1

IND vs NZ Semi Final : रचिन ते सँटनर! न्यूझीलंडचे हे ५ खेळाडू टीम इंडियाचा गेम करू शकतात, पाहा

Friday, November 10, 2023

IND vs NZ ICC World Cup 2023 : दुसऱ्या डावात भारताच्या १०० धावा झालेल्या असताना सामना अचानक काही वेळ थांबवण्यात आला होता. विराट कोहलीने अंपायर्सना विनंती केल्यानंतर मॅच थांबली होती.

IND vs NZ 2023 : विराटची विनंती अन् सामना थांबला; धर्मशाळेच्या मैदानावर काय घडलं?, पाहा PHOTOS

Sunday, October 22, 2023

येत्या रविवारी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. संघाचे दोन्ही सराव सामने पावसामुळं रद्द झाल्याने टीम इंडियाकडून मैदानावर दररोज सराव करण्यावर भर दिला जात आहे.

IND vs AUS 2023 : टीम इंडिया भगव्या जर्सीत, सराव सत्रातून कांगारुंना ओपन चॅलेंज

Friday, October 6, 2023

बांगलादेश-श्रीलंका आणि भारत-इंग्लंड यांच्यातील सराव सामना पावसामुळं रद्द झाला आहे. त्यामुळं आता आगामी विश्वचषकातील सामन्यांवरही पावसाचं सावट असल्याचं चित्र आहे.

ICC Cricket World Cup : लागोपाठ सामने रद्द झाल्यास वर्ल्डकप कसा होणार?, ICC चा नियम काय सांगतो?

Sunday, October 1, 2023

team india for ind vs nz t20 series

IND vs NZ T20 : ‘या’ ३ खेळाडूंनी वाया घालवली संधी, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेनंतर T20 करिअर संपणार?

Saturday, January 28, 2023

शुभमन गिलने क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये टीम इंडियाला योगदान दिले आहे. टीम इंडियाच्या या युवा फलंदाजाने वनडे आणि टेस्टमध्ये शानदार प्रदर्शन केले आहे. मात्र गिलला टी२० क्रिकेटमध्ये संधी  मिळालेली नाही. मीडिया रिपोर्टनुसार गिल ३१ कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. BCCI च्या करारात ग्रेड सी खेळाडूंना प्रतिवर्ष एक कोटी रुपये मानधन दिले जाते.

Shubman Gill: कोट्यवधीच्या गाडीतून फिरतो शुभमन गिल!, युवा फलंदाजाची संपत्तीचा आकडा ऐकून डोळे फिरतील

Friday, January 20, 2023

who is rajat patidar

Who is Rajat Patidar : रन मशीन रजत पाटीदार आहे तरी कोण? ज्यानं श्रेयस अय्यरची जागा घेतलीय

Tuesday, January 17, 2023

IND Vs NZ T20 Series 2022 Team India Top Players

IND Vs NZ T20 Series: उमरान मलिकसह ‘हे’ ५ खेळाडू न्यूझीलंड दौरा गाजवणार, पाहा

Friday, November 18, 2022