Latest horoscope Photos

কেমন কাটবে আগামিকাল? কারা পাবেন ভাগ্যের সাহায্য? কাদের হাতে আসতে পারে টাকা? জেনে নিন আগামিকালের রাশিফল।

Rashi Bhavishya Today : चतुष्पाद करणात कसा जाईल आजचा मंगळवारचा दिवस! वाचा राशीभविष्य

Monday, May 6, 2024

०८ मे २०२४ हा दिवस अतिशय शुभ आहे. या दिवशी वृषभ राशीत गजकेशरी योग तयार होत आहे. गजकेसरी योग हा सर्वात शक्तिशाली योग मानला जातो. या योगामुळे माणसाला हत्तीसारखे बळ मिळते. यासोबतच व्यक्तीला शक्ती आणि संपत्ती प्राप्त होते.

Gajkesari rajyog: गजकेसरी राजयोगात उजळणार ‘या’ ३ राशींचे भाग्य! उत्पन्न आणि मान-सन्मान वाढणार

Monday, May 6, 2024

आज प्रदोष दिनी चंद्र मीन राशीतुन आणि पुर्वा भाद्रपदा नक्षत्रातुन भ्रमण करणार आहे. अहोरात्र वैधृती आणि विष्कंभ योग असुन कौलव व गरज करण आहे. कसा असेल रविवारचा दिवस! पाहुयात आपल्या जन्मराशी नुसार! वाचा राशीभविष्य!

Rashi Bhavishya Today : सोमवारचा शिवरात्रीचा आजचा दिवस कसा जाईल! वाचा राशीभविष्य

Sunday, May 5, 2024

ज्योतिष शास्त्र सांगते की, नवग्रहांच्या क्रियांवरून व्यक्तीची कुंडली ठरते. अशा प्रकारे, बहुतेक लोकांना जीवनात प्रगती करायची असते. बहुतेक त्यांना संपत्ती आणि आर्थिक सुरक्षितता राखून आयुष्य जगायचे असते.

Lucky Rashi: जन्मतःच पैशाला आकर्षित करणाऱ्या असतात ‘या’ राशीचे लोक! पाहा कोणत्या आहेत या राशी

Sunday, May 5, 2024

आज प्रदोष दिनी चंद्र मीन राशीतुन आणि पुर्वा भाद्रपदा नक्षत्रातुन भ्रमण करणार आहे. अहोरात्र वैधृती आणि विष्कंभ योग असुन कौलव व गरज करण आहे. कसा असेल रविवारचा दिवस! पाहुयात आपल्या जन्मराशी नुसार! वाचा राशीभविष्य!

Rashi Bhavishya Today : प्रदोष व्रताचा आजचा दिवस कसा जाईल! वाचा राशीभविष्य

Saturday, May 4, 2024

वृषभ राशीत शुक्र आणि गुरु यांची भेट होणार आहे. बृहस्पति आणि शुक्राचा संयोग काही राशींसाठी शुभ काळ सुरू करणार आहे. या राशीच्या लोकांचे परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. चला जाणून घेऊया या राशीबद्दल.

Guru Shukra Yuti : वृषभ राशीत होणार गुरू-शुक्र युती, आता या ५ राशींची पूर्ण होणार सर्व स्वप्ने

Saturday, May 4, 2024

ज्योतिषशास्त्रानुसार सर्वच पंचक अशुभ नसतात. गुरुवारपासून पंचकं सुरू झाली आहेत. गुरुवारपासून पंचक दोषाची सुरुवात झाली आहे. मात्र, खबरदारी म्हणून काही नवीन कामे या काळात करू नयेत.

Panchak 2024: सुरू आहे पंचक काळ! चुकूनही 'या' वेळेत करू नका शुभ कामं! जाणून घ्या अशुभ वेळ

Saturday, May 4, 2024

आज वरूथिनी एकादशी आहे. चंद्र अहोरात्र कुंभ आणि मीन राशीतुन भ्रमण करणार असुन ऐंद्र व वैधृती योग आहे. शनिबरोबरचं मंगळ, बुध, राहु, नेपच्युन या ग्रहांशी चंद्राचा युतीयोग होत आहे. चार ग्रहांच्या युतीयोगात कसा जाईल आजचा दिवस! पाहुयात आपल्या जन्म राशीनुसार! वाचा राशीभविष्य!

Rashi Bhavishya Today : वरुथिनी एकादशीचा आजचा दिवस कसा जाईल! वाचा राशीभविष्य

Friday, May 3, 2024

आज कृष्ण पक्ष दशमी तिथी असुन चंद्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. शततारका हे राहुच्या मालकीचं नक्षत्र असुन ब्रह्मा योग आणि तैतील करण आहे. ग्रहयोग पाहता चंद्र शनिशी युती तर प्लुटोशी षडाष्टक योग करीत आहे. विषयोग नामक योग घटीत होत असुन कसा असेल शुक्रवार! पाहुयात जन्मराशीनुसार! वाचा राशीभविष्य!

Rashi Bhavishya Today : विषयोगात शुक्रवारचा आजचा दिवस किती महत्वाचा राहील! वाचा राशीभविष्य

Thursday, May 2, 2024

आज गुरू चंद्र संयोगात गजकेसरीयोग घटित होत आहे. शनिच्या राशीतुन आणि मंगळाच्या नक्षत्रातुन चंद्रभ्रमण होणार आहे. दिनमानावर गुरूचा प्रभाव राहील. तैतील करण आणि शुक्ल योगात कसा असेल गुरूवार! पाहु यात आपल्या जन्मराशीनुसार! वाचा राशीभविष्य!

Rashi Bhavishya Today : गजकेसरी योगात आजचा दिवस कोणासाठी ठरेल खास! वाचा राशीभविष्य

Wednesday, May 1, 2024

देवाचा स्वामी गुरू १ मे २०२४ रोजी मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करेल. १४ मे २०२५ पर्यंत गुरू या राशीत राहील. दरम्यान, गुरू ३ मे २०२४ ते ३ जून २०२४ पर्यंत वक्री होईल. अशा स्थितीत गुरूचे संक्रमण काही राशींसाठी अशुभ परिणाम देणारे आहे. चला जाणून घेऊया या राशींबद्दल.

Guru Rashi Parivartan : या ३ राशींसाठी गुरूची चाल अशुभ, अपयश येईल, आर्थिक अडचण येईल

Wednesday, May 1, 2024

नवग्रहांमध्ये शुक्र हा सर्वात विलासी ग्रह आहे. तो सौंदर्य, विलास, प्रेम, समृद्धी, विलास इत्यादी घटकांचा दाता आहे. शुक्र असुरांचा गुरुही आहेत. जेव्हा शुक्राच्या स्थितीत विविध बदल होतात, तेव्हा त्याचा मेष ते मीन राशीपर्यंतच्या सर्व राशींवर मोठा प्रभाव पडतो. शुक्र फार कमी वेळात आपली स्थिती बदलू शकतो. तो त्याचे नक्षत्र देखील बदलतो.

Shukra Gochar: असुरांचा गुरु ‘शुक्र’ ग्रह करतोय अश्विनी नक्षत्रात भ्रमण! ‘या’ राशींना मिळणार भरपूर लाभ

Wednesday, May 1, 2024

आज गुरू वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. पुण्यकाल सकाळपासून दुपारपर्यंत राहील. कालाष्टमीचा चंद्र स्वताःच्या मालकीच्या नक्षत्रातुन भ्रमण करणार आहे. शुभ योग कोणत्या राशीसाठी अनुकुल असेल! पाहुयात आपल्या जन्मराशीनुसार! वाचा राशीभविष्य!

Rashi Bhavishya Today : आजचा बुधवार, मे महिन्याचा पहिला दिवस कसा जाईल! वाचा राशीभविष्य

Tuesday, April 30, 2024

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह वेळोवेळी आपला मार्ग बदलतो. परिणामी, अनेक राशीच्या लोकांना लाभ होताना दिसतो. १ मे रोजी गुरू ग्रह वृषभ राशीत प्रवेश करत आहे. परिणामी, काही राशींना भरपूर पैसा मिळणार आहे. चला तर मग बघूया, १ मे पासून कोणत्याही राशीच्या लोकांना फायदे मिळतील.

Guru Gochar: गुरु स्थान बदलणार; वृषभ राशीत प्रवेश करणार अन् धनाचा वर्षाव होणार! कुणाला होणार फायदा? जाणून घ्या...

Tuesday, April 30, 2024

ज्योतिषशास्त्र आप-आपल्या कालगणनेनुसार काही ग्रहांचे संक्रमण होते आणि हे ग्रह राशी बदलतात. परिणामी, अनेक राशीच्या लोकांना लाभ होतो. भगवान बृहस्पति सुमारे १ वर्षानंतर आपली स्थिती बदलणार आहे. परिणामी, अनेक राशीच्या लोकांना हा काळ फायदेशीर राहील. मे महिन्यात वृषभ राशीतील अनेक ग्रहांच्या भ्रमणामुळे शुभ गजकेसरी योग तयार होत आहे. परिणामी, अनेक राशींसाठी संपूर्ण मे महिना भाग्यदायक राहील.

Gajakeshari Raj Yog : गजकेसरी राजयोग; या ३ राशीचे लोक होतील चिंता मुक्त, मे महिना पगार वाढीचा

Tuesday, April 30, 2024

आज षष्टीचा चंद्र गुरू आणि शनिच्या राशीतून गोचर करणार असून प्लुटोशी संयोग करीत आहे. विष्टी करण आणि साध्य योगात कसा असेल मंगळवार! पाहुयात आपल्या जन्मराशीनुसार! वाचा राशीभविष्य!

Rashi Bhavishya Today : साध्य योगात कसा राहील मंगळवार, तुम्हाला कसा जाईल दिवस ! वाचा राशीभविष्य

Monday, April 29, 2024

ज्योतिषशास्त्र सांगते की, नवग्रहांच्या हालचालींचा परिणाम माणसाच्या दैनंदिन जीवनावर देखील होतो. आता शुक्राच्या गोचरामुळे काही राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होणार आहे. काहींच्या जीवनात आनंद वाढणार आहे. नऊ ग्रहांपैकी शुक्र हा सर्वात विलासी मानला जातो. भगवान शुक्र हे सुख, विलास, सौंदर्य आणि आनंदाचे प्रतीक आहे. भगवान शुक्र महिन्यातून एकदा आपली स्थिती बदलतो. भगवान शुक्राच्या संक्रमणाचा सर्व राशींवर चांगला प्रभाव पडेल.

Shukra Luck: शुक्राचं मेष राशीतील भ्रमण ‘या’ राशींसाठी ठरणार फायदेशीर! होऊ शकतात मोठे लाभ! जाणून घ्या अधिक...

Monday, April 29, 2024

आज चंद्राचा शुक्राशी संयोग होत असुन राजयोग घटित होणार आहे. पूर्वाषाढा या शुक्राच्या मालकीच्या नक्षत्रा तुन चंद्र भ्रमण करणार असल्याने दिनमानावर शुक्राचा विशेष प्रभाव राहील. सिद्ध योगात कसा असेल सोमवार! पाहुयात आपल्या जन्मराशीनुसार! वाचा राशीभविष्य!

Rashi Bhavishya 29 April 2024 : सिद्ध योगात सोमवारचा दिवस कोणासाठी चांगला जाईल, वाचा राशीभविष्य!

Sunday, April 28, 2024

ज्योतिषशास्त्रात शुक्र हा भोग, विलास आणि ऐश्वर्य तसेच भौतिक सुखांचा कारक मानला जातो. हिंदू पंचांगानुसार २८ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी शुक्र मेष राशीत अस्त होईल. शुक्र हा स्त्री ग्रह मानला जातो. शुक्र ग्रहाच्या प्रभावाने लोकांना जीवनात सुख आणि आनंद मिळतो. शुक्र मेष राशीत अस्त होत असल्याने या राशीच्या लोकांना चांगले परिणाम मिळतील.

Shukra Asta : शुक्र मेष राशीत होणार अस्त; या ३ राशींचे उत्पन्न वाढणार, कामात सुधारणा होईल

Sunday, April 28, 2024

मे महिन्यातील या आठवड्यात गुरू ग्रहाचे राशीपरिवर्तन होईल. गुरू मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करेल आणि चंद्रासोबत गजकेसरी राजयोग तयार करेल. कुंभ राशीत शनि आधीच उपस्थित आहे. यामुळे शश राजयोग तयार होत आहे. गजकेसरी राजयोग आणि शश राजयोगाच्या शुभ प्रभावामुळे हा आठवडा काही राशींसाठी प्रेम जीवनाच्या बाबतीत सर्वोत्तम राहील. वाचा या आठवड्याचे प्रेम राशीभविष्य.

Weekly Love Horoscope : गुरुच्या राशीबदलाने प्रेम जीवनात होईल भरभराट, वाचा साप्ताहिक प्रेम राशीभविष्य

Sunday, April 28, 2024