Hingoli news

दृष्टीक्षेप

तुम्हाला मंगळसूत्राचं महत्व कधी कळलं? उद्धव ठाकरेंचा मोदींना सवाल

Uddhav Thackeray On Narendra Modi: तुम्हाला मंगळसूत्राचं महत्व कधी कळलं? उद्धव ठाकरेंचा मोदींना सवाल

Wednesday, April 24, 2024

माजी सभापती देशमुखांचा पदाधिकाऱ्यांसह ठाकरे गटात प्रवेश

हिंगोलीत भाजपाला धक्का; किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष व माजी सभापती देशमुखांचा पदाधिकाऱ्यांसह ठाकरे गटात प्रवेश

Sunday, April 21, 2024

भाजपच्या विरोधामुळं हेमंत पाटील यांची उमेदवारी मागे; यवतमाळ वाशिममध्ये भावना गवळी यांचा पत्ता कट

hingoli : भाजप विरोधामुळं शिंदेंचा नाईलाज! हेमंत पाटील यांची उमेदवारी मागे; यवतमाळ वाशिममध्ये भावना गवळी यांचा पत्ता कट

Wednesday, April 3, 2024

नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात नागरिक साखर झोपेत असतांना भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे भयभीत होऊन नागरिक घराबाहेर पडले.

earthquake in nanded and hingoli : भूकंपाच्या धक्क्याने हादरले नांदेड आणि हिंगोली; घरांना तडे, नागरिक रस्त्यावर

Thursday, March 21, 2024

एका व्यक्तीने आपल्या मरणाची वेळ सांगून नातेवाईकांना जमवले.

दुपारी २ वाजून ५७ मिनिटांनी मी मरणार; हिंगोलीत जिवंत व्यक्तीला अंतिम निरोप देण्यासाठी नातेवाईकांसह अख्खा गाव जमला, पण..

Sunday, March 3, 2024

नवीन फोटो

<p>विदर्भात सर्वाधिक चर्चेत असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार नवनीत राणा आणि कॉंग्रेसचे बळवंत वानखडे यांच्या थेट लढत होत आहे. या मतदारसंघात बच्चू कडू यांच्या ‘प्रहार’ पक्षाचे दिनेश बुब रिंगणात आहेत. हनुमान चालिसा प्रकरणामुळे राज्यभरात गाजलेल्या खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर त्यांना मोठा दिलासा मिळाला होता. दरम्यान, राणा यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह तर वानखडेंसाठी प्रचारासाठी राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी अमरावतीत सभा घेतल्या.&nbsp;</p>

Loksabha Explainer: महाराष्ट्रात लोकसभेच्या 'या' ८ जागांवर २६ एप्रिल रोजी मतदान; आठही जागांच्या लढतींची संपूर्ण माहिती

Apr 24, 2024 11:56 AM

नवीन वेबस्टोरी