Latest hardik pandya Photos

गुजरात टायटन्स संघ सीव्हीसी कॅपिटल्स नावाच्या कंपनीच्या मालकीचा आहे. त्यांनी गुंतवणूक म्हणून आयपीएल संघ विकत घेतला. सीव्हीसीने गुजरातचा संघ ५ हजार ६२५ कोटींना विकत घेतला.  हार्दिकला मुंबईत पाठवून कंपनीने मोठी रक्कम खिशात घातली. या आकडेवारीबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, हार्दिकची ट्रान्सफर फी १०० कोटी रुपये असल्याचे अहवालात म्हटले आहे.

IPL 2024: मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्यावर १०० कोटी रुपये केले खर्च

Monday, December 25, 2023

Indian Bowlers in world cup 2023

World cup 2023 : शमी-सिराज ते शार्दुल, भारताचे हे ५ गोलंदाज वर्ल्डकप गाजवणार, पाहा

Saturday, September 30, 2023

विराट कोहली-एमएस धोनी, संगकारा-जयवर्धने, द्रविड-लक्ष्मण, कोहली-एबीडी, सचिन-कांबळी,. अशा मित्रांच्या अनेक जोड्या क्रिकेटच्या जगतात आहेत. आज फ्रेंडशीप डेच्या निमित्ताने या जोड्यांबाबत जाणून घेणार आहोत.

Friendship Day: सचिन-गांगुली ते विराट -एबीडी! क्रिकेट जगतातील बेस्ट फ्रेंड्स, पाहा

Sunday, August 6, 2023

hardik pandya vacation with natasa stankovic

Hardik Pandya : हार्दिक-नताशाचा व्हॅकेशन मूड, हे हॉट फोटो पाहा

Sunday, June 25, 2023

केवळ मैदानातच नाही तर जिओ सिनेमावरही चाहत्यांनी आयपीएलच्या फायनल मॅचचा आनंद लुटला. जिओ सिनेमावर एकाचवेळी तब्बल ३.२ कोटी लोकांनी लाईव्ह सामना पाहिला.

GT vs CSK IPL Final 2023: गुजरात-चेन्नई सोडा, जिओ सिनेमाने रचला इतिहास; एकाचवेळी इतक्या कोटी लोकांनी पाहिला लाईव्ह सामना

Tuesday, May 30, 2023

GT vs CSK IPL Final 2023 : गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपरकिंग्जमध्ये आज आयपीएलची फायनल मॅच होणार आहे.

GT vs CSK IPL Final 2023 : कुणीही जिंकलं तरी या खेळाडूंची राहणार चलती, हार्दिक-धोनीचे प्लस पॉईंट्स काय?

Monday, May 29, 2023

एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2023 च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २३ मे (मंगळवार) रोजी झालेल्या क्वालिफायर-1 सामन्यात CSK ने गुजरात टायटन्सचा १५ धावांनी पराभव केला.

GT vs CSK : सीएसके १०व्यांदा आयपीएल फायनलमध्ये, क्वालिफायर 1 मध्ये गुजरातला पराभवाचा धक्का

Tuesday, May 23, 2023

गुजरातकडून मोहम्मद शामीने चार आणि मोहित शर्माने दोन विकेट्स घेतल्या. दिल्लीकडून इशांत शर्मा आणि खलील अहमद यांनी प्रत्येकी दोन तर नॉर्किया आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

GT vs DC IPL 2023 : दिल्लीच्या विजयाचा दुष्काळ संपला, अखेरच्या षटकात गुजरातचा पराभव

Tuesday, May 2, 2023

सर्वाधिक विजयांची टक्केवारी असलेल्या कर्णधारांची ही यादी आहे. ही यादी किमान २० सामन्यांमध्ये कर्णधार असलेल्या खेळाडूंवरुन तयार करण्यात आली आहे.

हार्दिक पंड्या IPL चा सर्वात यशस्वी कर्णधार, रोहित टॉप-५ मध्येही नाही, धोनीचा नंबर कितवा?

Wednesday, April 26, 2023

5 most richest captain in ipl

IPL 2023 : आयपीएलचे सर्वात श्रीमंत कर्णधार कोण? यादीतलं चौथं नाव वाचून धक्का बसेल

Thursday, April 20, 2023

Hardik Pandya Marriage photos

PHOTOS : हार्दिक-नताशाच्या लग्नाआधीचे हे सुंदर फोटो बघितले का? पाहा

Monday, February 20, 2023

Cricketers married with bollywood actresss

KL Rahul-Athiya Shetty : बॉलिवूड झालंय क्रिकेटपटूंचं सासर, ‘या’ खेळाडूंनी केलंय अभिनेत्रींशी लग्न

Monday, January 23, 2023

Hardik Pandya Birthday

Hardik Pandya Birthday: हार्दिकच्या बर्थडेचे खास PHOTOS; टीम इंडियानं केली धमाल, पाहा

Tuesday, October 11, 2022

Hardik Pandy a& Natasa Stankovic

Hardik & Natasa: ग्रीसवरून परतली हार्दिक-नतासाची जोडी, पाहा हॉट फोटोज

Friday, August 19, 2022

Team India Independence Day 2022

PHOTOS: सचिन, विराटसह साक्षी धोनीनं 'असा' साजरा केला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, पाहा

Monday, August 15, 2022

टी-२० विश्वचषकाच्या तयारीसाठी भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यासाठी आशिया चषक ही स्पर्धा चांगली संधी आहे.

Hardik Pandya: हार्दिकचा समुद्रकिनारी रोमँटिक अंदाज, नताशासोबतचे फोटोज व्हायरल

Friday, August 12, 2022

Friendship Day

Friendship Day Photo: ही दोस्ती तुटायची नाय! पाहा क्रिकेटच्या मैदानावरील याराना

Sunday, August 7, 2022

team india at Miami Beach

Photo: Miami Beach वर टीम इंडियाची मस्ती, हार्दिक-श्रेयसह SKY चे फोटो व्हायरल

Friday, August 5, 2022

या मालिकेनंतर भारतीय खेळाडू इंग्लंडला रवाना होणार आहेत. इंग्लंडमध्येही टीम इंडियाला तीन टी-२० तसेच, तीन वन-डे सामन्यांची मालिका खेळायची आहे.

INDvsIRE: हार्दिक, युझीची डब्लिन भ्रमंती, धनश्री वर्माही कुल अंदाजात

Tuesday, June 28, 2022

पॉल स्टर्लिंग - पॉल स्टर्लिंग हा आयरिश संघातील सर्वात अनुभवी फलंदाजांपैकी एक आहे. पॉल स्टर्लिंग हा त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याच्यावर या मालिकेत मोठी जबाबदारी असेल. स्टर्लिंगने १०२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३० च्या सरासरीने २ हजार ७७६ धावा केल्या आहेत. स्टर्लिंगने टी-२० फॉरमॅटमध्ये २० अर्धशतके आणि १ शतक झळकावले आहे. तसेच त्याने २० विकेट्स घेतल्या आहेत.

India vs Ireland: दिसतंय तेवढं सोप नाही, 'हे' ५ खेळाडू भारताचा खेळ बिघडवू शकतात

Friday, June 24, 2022