Latest gudi padwa Photos

गुढीपाडवा हा केवळ सण नसून महाराष्ट्रातील संस्कृती, परंपरा आणि ऐक्याचा उत्सव आहे. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी लोक एकमेकांच्या घरी जातात, तिथे त्यांचे स्वागत पुरणपोळी आणि गोड भाताने केले जाते. अशा प्रकारे हा उत्सव साजरा केला जातो.

Gudi Padwa 2024 photo : राज्यभरात मराठी नववर्षाचे दणक्यात स्वागत, पाहा शोभायात्रांचे खास फोटो

Tuesday, April 9, 2024

गुढी पाडवा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. अनेकजण पारंपरिक पोषक परिधान करुन, नृत्य सादर करुन, बाईक रॅली काढून हा सण साजरा करतात. ऐस डिझायनर शिल्पी गुप्ताने तिचे काही ट्रेंडी आऊफिट हिंदुस्तान टाइम्स लाइफस्टाइलसोबत शेअर केले आहेत. हे आऊटफिट तुम्ही पाडव्याच्या दिवशी घालू शकता.

Gudi Padwa 2024 fashion: गुढी पाडव्याच्या दिवशी ‘हे’ पाच आऊटफिट नक्की घालून पाहा

Monday, April 8, 2024

'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत अप्पीला  विश्वास बसतो की, रुपालीपेक्षा अमोलची व्यवस्थित काळजी आणि संभाळ कोणीच करू शकत नाही.  तेव्हा ती रूपालीला अमोल हा तुमचा पण मुलगा असल्याचे म्हणते. अमोलला आपण दोघी मिळून सांभाळू असे सांगते. हे बघून घरचे खुश होतात आणि अर्जुन-अप्पी व स्वप्निल-रुपाली अमोलचे आईबाबा आणि मोठ्ठे आईबाबा म्हणून अमोलला सांभाळायचे ठरवतात आणि पूर्ण परिवार मिळून  गुढी पाडव्याचा सण साजरा करतात. अप्पी आणि रुपाली दोघी मिळून अमोलची काळजी घेतात. त्याला अंघोळ वगेरे घालून तयार करतात आणि मग अर्जुन आणि अप्पी, स्वप्निल-रुपाली व सुजय पियु  गुढी उभारतात.

शिवा ते पारु; कलाकारांनी मालिकेत साजरा केला गुढी पाडवा, नववर्षाचे स्वागत करतानाचे पाहा फोटो

Monday, April 8, 2024

यावेळी ९ एप्रिलपासून हिंदू नववर्ष सुरू होत आहे. हिंदू नववर्षाला गुढी पाडवा देखील म्हणतात. गुढी पाडवा, उगादी, वैशाखादी, बैसाखी आणि नवरोज या नावांनीही हा सण ओळखला जातो. हिंदू नववर्षानिमित्त अनेक शुभ योग तयार होत आहेत, ज्याचे फायदे काही राशीच्या लोकांना मिळणार आहेत.

Hindu New Year 2024 Horoscope: हिंदू नववर्षाच्या सुरुवातीला ‘या’ राशींचे भाग्य चमकणार! जाणून घ्या १२ राशींची स्थिती...

Thursday, April 4, 2024

भारतीय संस्कृतीत 'चैत्र शुद्ध प्रतिपदा' हा दिवस 'महापर्व' म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण 'गुढीपाडवा' म्हणून साजरा करतो. या दिवशी विजयाचे प्रतिक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते.

Gudi Padwa : जाणून घ्या दिवसाचे महत्व आणि शुभ मुहूर्त

Saturday, March 30, 2024

शहराच्या मध्यभागात भारतीय क्रांतिकारक व महापुरुषांच्या रथांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

Gudi Padwa : पुण्यात गुढी पाडवाचा जल्लोष ! क्रांतिकारक, महापुरुष रथांची भव्य शोभायात्रा, मैदानी खेळांनी जिंकली मने

Wednesday, March 22, 2023

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा ३९ वा वर्धापनपदिन सोहळा आणि गुढी पाडवा महोत्सव  परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल यांच्या उपस्थिती आज पार पडला.

Gudi padwa : श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात गुढीपूजन व फुलांची भव्य आरास

Wednesday, March 22, 2023

मराठी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्तानं ठाण्यात महिलांनी पारंपारिक वेशात स्वागत रॅली काढली होती.

Gudi Padwa Thane : पारंपरिक वेशात महिलांचा गुढीपाडवा साजरा; ठाण्यात नववर्षाचं धुमधडाक्यात स्वागत!

Wednesday, March 22, 2023

डोंबिवलीत बालचमूने पारंपारिक वेशभूषेत लेझीमच्या तालावर नृत्य करत शहरातून काढलेली शोभायात्रा लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.

Gudi Padwa 2023 : राज्यात गुढीपाडव्याचा उत्साह, अनेक शहरात भव्य शोभायात्रा

Wednesday, March 22, 2023

गुढी पाडव्याच्या निमित्ताने श्रीक्षेत्र पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये फुलांची सजावट करण्यात आली आहे. मंदिराचा गाभारा आणि अन्य दर्शनी भागात केलेल्या या मनमोहक सजावटीमध्ये जवळपास ७०० किलो विविध फुलांचा वापर करण्यात आला आहे.

गुढीपाडव्यानिमित्त पंढरीचा विठुराया सजला.. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगबेरंगी फुलांची आरास, PHOTOS

Wednesday, March 22, 2023