Latest government schemes Photos

अरुणाचल प्रदेशातील लोअर दिबांग खोऱ्यातील दिबांग नदीवर हे धरण तथा जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यातून वर्षाकाठी २८८० मेगावॅट वीजनिर्मिती होऊ शकते. या प्रकल्पासाठी सुमारे ३२ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. हे धरण बांधण्यासाठी सुमारे ९ वर्षे लागतील, असा अंदाज आहे. ब्रह्मपुत्रा नदीचा प्रवाह वळविण्यासाठी चीननं तिबेटमधील भारतीय सीमेजवळ अनेक बंधारे बांधले आहेत. भारतानं चीनला दिलेलं हे उत्तर मानलं जात आहे.

Highest Dam in India : देशातील सर्वात उंच धरणाची पायाभरणी झाली! पाहा Photo

Saturday, March 9, 2024

चिंचपोकळी स्टेशन :
चिंचपोकळी स्टेशनच्या मुख्य आणि मागील इमारतीच्या दर्शनी भागात सुधारणा करण्यात येणार आहे. फलाटांवरील सर्व पिण्याच्या पाण्याच्या नळांची दुरुस्ती करणे, सध्याच्या प्लॅटफॉर्मवर लादी बदलणे, विद्यमान बुकिंग कार्यालयाची दुरुस्ती आणि नूतनीकरण, पूर्व आणि पश्चिम प्रवेशद्वारांचे नूतनीकरण, अतिरिक्त नाल्या बांधून सांडपाणी व्यवस्था करणे इत्यादी कामे करण्यात येणार आहे. चिंचपोकळी स्टेशनच्या नवीनाकरणासाठी ११.८१ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

Mumbai Rail: मुंबईतील 'हे' ९ रेल्वे स्टेशन्स होणार चकचकीत; डिझाइन्स पाहून विश्वासच नाही बसणार

Wednesday, February 21, 2024

CNG PNG Price In India : त्यामुळं आता देशातील अनेक शहरांमध्ये सीएनजी आणि पीएनजीच्या दरात तब्बल १० टक्क्यांनी कपात होण्याची शक्यता आहे.

CNG PNG Price : सीएनजी आणि पीएनजीचे दर कमी होणार, मोदी सरकारच्या निर्णयामुळं सामान्यांना दिलासा

Thursday, April 6, 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज मुंबईत मेट्रो २ अ (दहिसर ते अंधेरी पश्चिम, डीएन नगर) मार्गिकेतील वळनई ते अंधेरी पश्चिम आणि मेट्रो ७ (दहिसर पूर्व ते गुंदवली, अंधेरी पूर्व) मार्गिकेतील गोरेगाव पूर्व ते गुंदवली अशा दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले.

Mumbai Metro : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मेट्रो २ अ आणि ७ चं लोकार्पण

Thursday, January 19, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या पॅकेज २ मधील सर्वात जास्त लांबीच्या म्हणजेच सुमारे १८० मीटर लांबीच्या आणि सुमारे २३०० मेट्रिक टन वजनाच्या ऑर्थोट्रॉपिक स्टिल डेकची उभारणी करण्यात आली.

मुंबई ते रायगड आता फक्त १५ मिनिटांचा प्रवास, जाणून घ्या ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाची वैशिष्ट्ये

Wednesday, January 11, 2023

Farmers Elgar Morcha In Buldhana : सोयाबीन आणि कापसाच्या भाववाढीसाठी बुलढाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेत्तृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी एल्गार मोर्चाला जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी हजेरी लावली.

Buldhana : शेतमालाच्या दरवाढीसाठी रविकांत तुपकर आक्रमक; एल्गार मोर्चाला हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती

Monday, November 7, 2022