government-schemes News, government-schemes News in marathi, government-schemes बातम्या मराठीत, government-schemes Marathi News – HT Marathi

Government Schemes

नवीन फोटो

<p>अरुणाचल प्रदेशातील लोअर दिबांग खोऱ्यातील दिबांग नदीवर हे धरण तथा जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यातून वर्षाकाठी २८८० मेगावॅट वीजनिर्मिती होऊ शकते. या प्रकल्पासाठी सुमारे ३२ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. हे धरण बांधण्यासाठी सुमारे ९ वर्षे लागतील, असा अंदाज आहे. ब्रह्मपुत्रा नदीचा प्रवाह वळविण्यासाठी चीननं तिबेटमधील भारतीय सीमेजवळ अनेक बंधारे बांधले आहेत. भारतानं चीनला दिलेलं हे उत्तर मानलं जात आहे.</p>

Highest Dam in India : देशातील सर्वात उंच धरणाची पायाभरणी झाली! पाहा Photo

Mar 09, 2024 01:24 PM

आणखी पाहा

नवीन व्हिडिओ

मुंबईत झोपडपट्ट्यांमध्ये पथनाट्याद्वारे ‘अधिकारां’चा जागर

Video: मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये पथनाट्याद्वारे केला जातोय ‘अधिकारां’चा जागर!

Jan 06, 2025 05:20 PM