मराठी बातम्या  /  विषय  /  government decisions

Latest government decisions Photos

संगीतकार प्यारेलाल यांना पद्मभूषण पुरस्कार. बॉलिवूडमधील लक्ष्मीकांत-प्यारेलाल या सुप्रसिद्ध संगीतकार जोडीतील एक सदस्य. पूर्ण नाव प्यारेलाल रामप्रसाद शर्मा. जन्म ३ सप्टेंबर १९४०. १९६३ ते १९९८ या काळात ५००हून अधिक हिंदी चित्रपटांना संगीत दिले. ‘मेरे महबूब कयामत होगी’, ‘दर्दे दिल दर्दे जिगर’, ‘जुम्मा चुम्मा दे दे’, ‘ये रेशमी जुल्फे’, ‘लंबी जुदाई…’ ही काही गाजलेली गाणी.

Padma Award : महाराष्ट्रातील १२ पद्म पुरस्कार विजेत्यांच्या कार्याची संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Friday, January 26, 2024

केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी ESIC मुख्यालयात बैठक झाली. त्यामध्ये कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ESIC) दोन प्रकरणांमध्ये भत्त्यांमध्ये वाढ जाहीर केली आहे. या बैठकीला केंद्रीय मंत्री रामेश्वर तेलीयो उपस्थित होते.

ESI Hikes Allowance: कर्मचाऱ्यांना खुशखबर.. ESIC भत्ता वाढला, आता दर महिन्याला मिळणार इतके पैसे

Saturday, December 16, 2023

मुंबईतील लोअर परळ भागातील ना. म. जोशी मार्ग आणि गणपतराव कदम मार्गावरील डिलाईल पूल अखेर वाहन चालकांसाठी खुला करण्यात आला आहे. या पुलाचे उदघाटन मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते नुकतेच झाले. या पुलाच्या उदघाटनाचा विषय गेल्या काही दिवसांपासून राजकीय वादात अडकला होता. पूल तयार होऊनसुद्धा केवळ भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) दरम्यान श्रेय घेण्यावरून सुरू असलेल्या ओढाताणीमुळे पुलाचे उदघाटन होत नसल्याचा आरोप वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला होता.

Photos : मुंबईकरांना दिलासा; लोअर परळचा वादग्रस्त डिलाइल पूल वाहनांसाठी अखेर खुला!

Friday, November 24, 2023

ईशान्येकडील मणिपूर राज्यात एसटी आरक्षणाच्या मुद्दावरून प्रचंड हिंसा आणि जाळपोळ सुरू आहे. येथे बहुसंख्याक मैतेई समाजाला अनुसूचित जमाती (ST)चा दर्जा देण्याच्या हालचाली सुरू झाल्याचा निषेध म्हणून नागा आणि कुकी या आदिवासी समूहातर्फे ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात येत आहे. चूराचांदपुर जिल्ह्याच्या तोरबंग येथे काल, बुधवारी ‘आदिवासी एकता मार्च’ आयोजित करण्यात आला होता. राज्यात सर्व १० जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोर्चे आणि विरोध प्रदर्शनात हजारो लोकांनी भाग घेतला होता. या मोर्चानंतर प्रचंड हिंसा आणि जाळपोळ सुरू झाली आहे.

Manipur Violence: ST आरक्षणाला प्रचंड विरोध; मणिपूरमध्ये उसळला आगडोंब

Thursday, May 4, 2023

CNG PNG Price In India : त्यामुळं आता देशातील अनेक शहरांमध्ये सीएनजी आणि पीएनजीच्या दरात तब्बल १० टक्क्यांनी कपात होण्याची शक्यता आहे.

CNG PNG Price : सीएनजी आणि पीएनजीचे दर कमी होणार, मोदी सरकारच्या निर्णयामुळं सामान्यांना दिलासा

Thursday, April 6, 2023

Farmers Elgar Morcha In Buldhana : सोयाबीन आणि कापसाच्या भाववाढीसाठी बुलढाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेत्तृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी एल्गार मोर्चाला जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी हजेरी लावली.

Buldhana : शेतमालाच्या दरवाढीसाठी रविकांत तुपकर आक्रमक; एल्गार मोर्चाला हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती

Monday, November 7, 2022