Latest filmy gossip Photos

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनचा  ‘दो और दो प्यार’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तिच्यासोबत प्रतीक गांधी मुख्य भूमिकेत दिसत आहे. सध्या दोघेही या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत.

तू पॉर्न पाहतेस का?; विद्या बालन हिने सेक्स संबंधी विचारलेल्या प्रश्नाचे काय दिले उत्तर? वाचा

Saturday, April 27, 2024

सौंदर्याने एस. रघुसोबत लग्न केले होते. तिचा पती व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनियर होता. तसेच अभिनेत्रीचा बालपणीचा मित्रही होता.

निवडणुकीच्या प्रचारास निघालेल्या 'या' अभिनेत्रीच्या विमानाचा झाला होता अपघात, ३१व्या वर्षी निधन

Tuesday, April 23, 2024

गेल्या दोन तीन दशकांपासून बॉलिवूड अभिनेते हे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. आता या कलाकारांनी जवळपास ५०शी पार केली आहे. आता हे कलाकार तरुणपणी कसे दिसतात हे आजच्या तरुणपिढीला नेहमी पाहायचे असते. चला पाहूया बॉलिवूडमधील काही सुपरस्टार अभिनेते तरुणपणी कसे दिसायचे…

शाहरुख खान, सलमान खान ते अक्षय कुमार; तरुणपणी कसे दिसायचे बॉलिवूडचे टॉप कलाकार, पाहा फोटो

Tuesday, April 16, 2024

सध्या सगळीकडे दाक्षिणात्य चित्रपटांचा बोलबाला पाहायला मिळत आहे. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसतात. अलिकडच्या काळातच बॉलिवूडमधील कलाकार हे दाक्षिणात्य सिनेमांमध्ये तर दाक्षिणात्य कलाकार हे बॉलिवूडमध्ये काम करताना दिसतात. चला जाणून घेऊया कोणते बॉलिवूड कलाकार आगामी काळात साऊथ सिनेमांमध्ये दिसणार…

बॉलिवूड कलाकार साऊथ सिनेमांमध्ये घालणार धुमाकूळ, जाणून घ्या त्यांच्या चित्रपटांविषयी

Monday, April 15, 2024

यशचा प्रशांत नील दिग्दर्शित केजीएफ हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट चाहते घर बसल्या बघू शकतात.

यशचे चाहते आहात? मग ओटीटी प्लॅटफॉर्मवर त्याचे हिट चित्रपट पाहा घरबसल्या

Thursday, March 21, 2024

बॉलिवूडमधील हिट चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे 'दृश्यम.' या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि दाक्षिणात्य अभिनेत्री श्रिया सरन महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटातून श्रियाने प्रेक्षकांच्या मनात घर केले.

गोल्डन डीप नेक ड्रेसमध्ये श्रिया सरनचा बोल्ड लूक, फोटो पाहून चाहते घायाळ

Thursday, March 21, 2024

आपल्या डान्स मूव्ह आणि हॉटनेसने सतत चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सतत तिचे फोटो शेअर करत असते.

Malaika arora: ट्रांसपरंट ड्रेसमध्ये खुलले मलायका अरोराचे सौंदर्य, पाहा फोटो

Tuesday, March 19, 2024

बॉलिवूड अभिनेत्री या कायमच त्यांच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधत असतात. अनेकदा त्यांचे साडी लूक हे चर्चेचा विषय ठरतात. वेगवेगळ्या पद्धतीने साडी नेसून या अभिनेत्री चाहत्यांना घायाळ करत असतात. चला पाहूया बॉलिवूडमधील अभिनेत्रींचे हटके साडी लूक...

Saree look: दिशा पटाणी की जान्हवी कपूर; कोणत्या अभिनेत्रीचा साडी लूक तुम्हाला आवडला?

Monday, March 18, 2024

बॉलिवूड कलाकारांच्या मुलांचे आजकाल व्हिडीओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. पण स्टारकिड्स त्यांच्या वडिलांसारखे दिसतात का? असा प्रश्न सर्वांना पडतो. चला पाहूया...

Star Kids: वडिलांसारखेच दिसतात हे स्टारकिड्स, पाहा फोटो

Wednesday, March 13, 2024

सध्या बॉलिवूडमध्ये स्टारकिड्सची हवा पाहायला मिळते. अनेक कलाकारांची मुले इंडस्ट्रीमध्ये एण्ट्री करण्यास सज्ज झाली आहेत. अशातच अभिनेता अजय देवगणची मुलगी न्यासा सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

Nyasa Devgan: अजय देवगणच्या लेकीचे नवे फोटोशूट, सोनेरी लेहंग्याने वेधले लक्ष

Wednesday, March 13, 2024

Anant Ambani Pre-wedding: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या प्रीवेडिंग फंकशनची सर्वत्र चर्चा रंगली होती. जामनगर येथे १ ते ३ मार्च रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जवळपास बॉलिवूडमधील सर्वच कलाकारांनी हजेरी लावली होती.

Suhana Khan: अनंत-राधिकाच्या प्री-वेडींगमध्ये शाहरुखच्या लेकीच्या लूकने वेधले लक्ष

Wednesday, March 6, 2024

रेस्टॉरंटमध्ये जेवणानंतर पूजा हेगडे तिचे वडील मंजुनाथ हेगडे आणि आई लता हेगडे यांच्यासोबत मजेशीर फोटो शेअर केला आहे.

Pooja Hegde: पूजा हेगडे घालवतेय कुटुंबीयांसोबत वेळ, पाहा फोटो

Monday, March 4, 2024

क्रिकेटर सचिन तेंदुलकर की बेटी सारा तेंदुलकर काफी ग्लैमरस हैं और ये उनकी इंस्टाग्राम फोटोज से साफ पता चलता है। सारा तेंदुलकर अक्सर अपने किलर स्वैग से लाखों दिलों को धड़काती हुई नजर आती हैं, तो आइए आपको दिखाते हैं उनकी कुछ स्वैग से भरी तस्वीरें।

Sara Tendulkar: लाल बॉडीकॉन ड्रेसमधील सारा तेंडुलकरच्या अदांवर चाहते फिदा

Thursday, February 15, 2024

अभिनेत्री नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांनी गेल्या वर्षी मुंबईत नवीन घर घेतले. आता त्यांनी या घरात गृहप्रेवश केला असून इंडस्ट्रीमधील काही कलाकारांसाठी पार्टी ठेवली होती. आता या पार्टीला कोणते कलाकारा हजर होते चला जाणून घेऊया…

Housewarming party: मलायका अरोरा ते रितेश देशमुख; नेहा-अंगदच्या नव्या घरी कलाकारांची जंगी पार्टी

Monday, February 12, 2024

बॉलिवूड अभिनेता अरबाज खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याने मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी लग्न केले. त्यापूर्वी तो मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत होता. जॉर्जियाने अरबाजच्या लग्नापूर्वी एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये तिने व अरबाजच्या ब्रेकअपबद्दल बरेचा खुलासे केले

Arbaaz Khan Giorgia Andriani: दुसऱ्या लग्नानंतर एक्स गर्लफ्रेंड जॉर्जियावर संतापला अरबाज खान

Friday, February 9, 2024

प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेचे निधन झाले. काही दिवसांपूर्वी तिला सरव्हायकल कन्सर झाल्याचे कळाले होते. गुरुवारी रात्री तिने अखेरचा श्वास घेतला. पूनम ही केवळ ३२ वर्षांची होती. तिच्या नावे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे.

Poonam Pandey Property: पूनम पांडेची एकूण संपत्ती ऐकून बसेल धक्का

Friday, February 2, 2024

२००८ साली अभिनेता संजय दत्त आणि मान्यता यांनी लग्न केले. गोव्यातील त्यांचा विवाहसोहळा अतिशय खासगी पद्धतीने पार पडला होता.

Celebrity Secret wedding: संजय दत्त ते उर्मिला मातोंडकर; 'या' बॉलिवूड कलाकारांनी उरकले गुपचूप लग्न

Thursday, January 25, 2024

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये घटस्फोट, लग्न, अफेअर या गोष्टी सतत सुरुच असतात. पण बॉलिवूडमधील असे देखील काही कपल आहेत ज्यांच्या वयामध्ये २५ ते ३० वर्षांचे अंतर असूनही आज ते सुखी संसार करताना दिसत आहेत. हे कलाकार कोणते आणि त्यांच्या वयामध्ये किती अंतर आहे चला जाणून घेऊया…

Bollywood Couple: कुणी २० वर्षांनी मोठे तर कुणी ३०; बॉलिवूडमधील 'या' जोड्यांच्या वयात आहे सर्वात जास्त अंतर

Wednesday, January 24, 2024

गेल्या वर्षात अर्थात २०२३मध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकले आहेत. आता नव्या वर्षात म्हणजे२०२४मध्ये देखील अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी लग्न बंधनात अडकणार आहेत. बॉलिवूड आमिर खानची मुलगी आयरा खानने लग्नगाठ बांधली. आता अभिनेत्री रकुल प्रीत सिंह बोहल्यावर चढणार आहे.

Rakul Preet Singh: लग्नापूर्वी समुद्र किनारी बिकिनीत मजामस्ती करताना दिसली रकुल प्रीत सिंह, पाहा फोटो

Thursday, January 4, 2024

२०२३ हे वर्ष बॉलिवूड कलाकारांसाठी अतिशय चांगले ठरले आहे. यंदाच्या वर्षात अनेक हिट चित्रपट आले. पण काही चित्रपट असे ठरले ज्यामध्ये नायकापेक्षा खलनायकांची जास्त चर्चा झाली. आता हे सिनेमे कोणते चला पाहूया.…

Year Ender 2023: बॉलिवूडमधील 'हे' सिनेमा ज्यात नायकांपेक्षा खलनायक ठरले वरचढ!

Sunday, December 31, 2023