Latest employment news Photos

<p>राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नितेश कराळे यांच्या आंदोलनाला भेट दिली आहे. खासदार सुळे यांनी कराळे मास्तरांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.</p>

Karale Master Wardha : पोरांच्या सन्मानात कराळे मास्तर मैदानात; कंत्राटी भरतीला वर्ध्यात जोरदार विरोध

Monday, October 2, 2023

<p>Old Pension Scheme : राजस्थान, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेशात जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांनीही जून्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केलं आहे.</p>

Old Pension Scheme : जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचारी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात निदर्शने

Tuesday, February 7, 2023