Latest elon musk Photos

<p>न्यूज एजन्सी 'न्यूथिंक'ने त्यांच्या एक्स अकाउंटवरील पोस्टमध्ये लिहिले की, 'हे अविश्वसनीय आहे. चांद्रयान ३ ($७५ दशलक्ष) चे बजेट इंटरस्टेलर चित्रपटाच्या ($१६५ दशलक्ष) बजेटपेक्षा कमी आहे. पोस्टमध्ये चांद्रयान ३ च्या प्रक्षेपणाचा फोटो समाविष्ट आहे. त्यासोबत इंटरस्टेलर या चित्रपटाचे पोस्टरही होते.</p>

Elon Musk on Chandrayaan 3 : चांद्रयान ३ च्या बजेटबाबत एलाॅन मस्कने दिली प्रतिक्रिया, म्हणाला…

Saturday, August 26, 2023

<p>एलन मस्क त्याचा मुलगा Archangel-12 चा तिसरा वाढदिवस साजरा करताना. मस्कने एक फोटो शेअर केला आहे.&nbsp;</p>

In pics: जगातील अब्जाधीश एलन मस्क जेंव्हा आपल्या तीन वर्षाच्या मुलाचा वाढदिवस सेलिब्रेट करतो तेंव्हा… पाहा फोटो

Tuesday, May 9, 2023

<p>आर्टिफिशियल इंटेलिजन्स संबंधित काही फोटो&nbsp;सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहेत. जे लोकांना थक्क करतात. एआयचे&nbsp;&nbsp;इंटरनेटवर खुप कौतुक केले जात आहे. नुकतेच&nbsp;गांधीजी यांच्या &nbsp;सेल्फीपासून &nbsp;ताजमहालच्या बांधकामाचे फोटो व्हायरल झाले होते.&nbsp;</p>

Viral Photo : अंबानी, ट्रम्पसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गरीब झाले तर कसे दिसतील? पाहा फोटो

Monday, April 10, 2023