Latest electric vehicles Photos

<p>डॅसिया स्प्रिंग ईव्ही दृष्टीकोन अधिक ट्रेंडी होण्यासाठी डिझाइन केला गेला आहे. यात फ्रंट फॅसिया देण्यात आला आहे, जो नवीन जनरेशन रेनो क्विडपासून प्रेरित आहे. बंपरच्या डिझाइनमध्ये फ्रंट ग्रिल, एलईडी हेडलॅम्प्स, कनेक्टेड एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स, आकर्षक बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे ही छोटी सिटी हॅचबॅक लूकला बोल्ड क्रॉसओव्हरसारखा फील देते.</p>

Renault: रेनॉल्टची इलेक्ट्रिक कार डेसिया स्प्रिंग लॉन्च, टियागोला टक्कर देणार

Monday, February 26, 2024

<p>शाओमी एसयू७ ही चार दरवाजांची इलेक्ट्रिक सेडान आहे. त्याची लांबी ४९९७ मीमी, रुंदी १९६३ मिमी आणि उंची १४५५ मिमी आहे. या कारचा व्हीलबेस ३००० एमएम आहे. कारचे एंट्री लेव्हल मॉडेल ७३.६kWh बॅटरी पॅकसह येईल. कंपनी टॉप एंड व्हेरियंटमध्ये १०१ kWh बॅटरी पॅक ऑफर करणार आहे. ही कार कंपनीच्या सेल-टू-बॉडी टेक्नोलॉजीवर काम करते.</p>

Xiaomi SU7 Pics: शाओमीच्या पहिल्या इलेक्ट्रिक कारचा स्पोर्ट्सलूक, पाहा फोटो

Tuesday, February 13, 2024

<p>सिट्रोएन ई सी३: या कारची किंमत ११.५० लाख रुपये ते १२.१३ लाख रुपये (एक्स शोरूम) दिल्ली आहे. सिट्रोएनने नुकतेच भारतात ई सी३ इलेक्ट्रीक कार लाँच केली आहे.</p>

Electric Cars: कमी किंमतीतील टॉप ५ इलेक्ट्रिक कार

Monday, March 6, 2023

चीनी इलेक्ट्रिक वाहन (EV) कंपनी Zeekr ने आतापर्यंतची सर्वात आलिशान इलेक्ट्रिक MPV लॉन्च केली आहे.हे कंपनीचे दुसरे नवीन लक्झरी इलेक्ट्रिक वाहन आहे. कंपनीने याचे नाव Zeekr 009 ठेवले आहे.मोठ्या लक्झरी MPV 009 मिनीव्हॅनची लांबी ५,२०९ मिमी आणि रुंदी २०२४ मिमी आहे.

Chinese EV एका चार्जमध्ये ८२२ किमी, २० स्पीकर,१० कॅमेऱ्यांनी सुसज्ज ही कार पाहिलीत का?

Sunday, November 6, 2022

<p>महिंद्रा आणि महिंद्राने इव्हीचं अधिकृत लॉन्चिंग करण्यापूर्वी XUV400 चा टीझर व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये XUV400 च्या बाह्य डिझाइनबद्दल महत्वाच्या गोष्टी उघड झाल्या आहेत. इलेक्ट्रिक SUV स्टँडर्ड XUV300 सब-कॉम्पॅक्ट SUV वर आधारित आहे आणि भारतातील इलेक्ट्रिक वाहन सेगमेंटमध्ये टाटा नेक्सॉन EV ला ही गाडी टक्कर देईल.</p>

In Pics: Mahindra XUV400 EV चे फीचर्स पाहिलेत का, बाजारात येण्यापूर्वी पाहा गाडीचा फर्स्ट लुक

Tuesday, September 6, 2022