Latest dussehra Photos

<p>रावण दहन दसरा सणाचे मुख्य आकर्षण असते. &nbsp;वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक ही रावण दहणाची महती आहे. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला, रावण, रावणाचा मुलगा मेघनाथ आणि रावणाचा भाऊ कुंभकर्ण यांचे भव्य पुतळे उभारून फटाक्यांनी भरले जातात. यानंतर त्यांचे दहन केले जाते. &nbsp;भारतातील विविध भागांमध्ये ही प्राचीन परंपरा कशी पाळली जात आहे ते पाहूया.</p>

Dussehra 2023: रावण दहन करत भारतात जल्लोषात दसरा उत्साहात; पाहा फोटो

Wednesday, October 25, 2023

<p>Bollywood Actress: आज संपूर्ण देश विजयादशमीचा सण साजरा करत आहे. सेलिब्रेटीही थाटामाटात हा सण साजरा करतात. देशाच्या काही भागात या दिवशी सरस्वती पूजनही केले जाते. दसरा म्हणजे नवरात्री आणि दुर्गापूजेचा शेवट. पश्चिम बंगाल आणि ईशान्येमध्ये दसऱ्याला विजया दशमी असेही संबोधले जाते. हुमा कुरेशी, मौनी रॉय आणि शोभिता धुलिपाला यांनी त्यांच्या दसरा उत्सवातील लूक त्यांच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर शेअर केले आहेत.</p>

Fashion Tips: हुमा कुरेशी ते मौनी रॉय, अभिनेत्रींनकडून घ्या फेस्टिव्हल लूकसाठी प्रेरणा!

Wednesday, October 5, 2022