Dussehra

नवीन फोटो

<p>रावण दहन दसरा सणाचे मुख्य आकर्षण असते. &nbsp;वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक ही रावण दहणाची महती आहे. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला, रावण, रावणाचा मुलगा मेघनाथ आणि रावणाचा भाऊ कुंभकर्ण यांचे भव्य पुतळे उभारून फटाक्यांनी भरले जातात. यानंतर त्यांचे दहन केले जाते. &nbsp;भारतातील विविध भागांमध्ये ही प्राचीन परंपरा कशी पाळली जात आहे ते पाहूया.</p>

Dussehra 2023: रावण दहन करत भारतात जल्लोषात दसरा उत्साहात; पाहा फोटो

Oct 25, 2023 08:14 AM

नवीन वेबस्टोरी