Latest delhi news Photos

दिल्ली-गुरुग्राम द्रुतगती मार्गावरील शिवमूर्तीपासून या मार्गाची सुरुवात होते. हा मार्ग द्वारका द्रुतगती मार्ग दिल्लीतील द्वारकामधून जातो आणि गुरुग्राममधील सेक्टरमार्गे खेरकी दौला टोल प्लाझाजवळ संपतो.

Dwarka Expressway : द्वारका एक्सप्रेसवे वाहतुकीसाठी खुला; 'हे' आहेत वैशिष्ट्य, पाहा फोटो

Tuesday, March 12, 2024

किमान आधारभूत किमतीची कायदेशीर हमी (MSP) यासह अनेक मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी  आपला सुरू असलेला विरोध अधिक तीव्र करण्यासाठी रविवारी देशव्यापी 'रेल रोको' आंदोलन केले. संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाने हे आंदोलन पुकारले होते.

Farmers protest : एमएसपीसाठी शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन; काही तासांसाठी सेवा विस्कळीत

Monday, March 11, 2024

बुधवारी शंभू येथे हरियाणा-पंजाब सीमेवर तणाव वाढला.  कारण निषेध करणाऱ्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीय राजधानीकडे त्यांचा 'दिल्ली चलो' मोर्चा पुन्हा सुरू करण्यासाठी बॅरिकेड्सचे तोडण्याचा प्रयत्न केला.

Farmers protest : शंभू सीमेवर किसान आंदोलनात शेतकरी पोलिसांची झडप; अश्रुधुराचा मारा, पाहा फोटो

Thursday, February 22, 2024

तब्बल २८  वर्षांनंतर, भारत मिस वर्ल्ड स्पर्धा आयोजित करत आहे. हा कार्यक्रम ९  मार्च रोजी मुंबईत होणार आहे. भारत ७१ व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन करण्याच्या तयारीत असताना स्पर्धकांनी सोमवारी दिल्लीतील माध्यमांशी संवाद साधला.

Miss World contestants : दिल्लीतील भरला सौन्दर्यवतींचा मेळा! ७१व्या मिस वर्ल्ड स्पर्धकांचे थाटात आगमन; पाहा फोटो

Tuesday, February 20, 2024

मंगळवारी नवी दिल्लीजवळ, शेतकऱ्यांच्या 'दिल्ली चलो' मोर्चाच्या पार्श्वभूमीवर टिकरी सीमेजवळ सिमेंटचे बॅरिकेड्स बसवले जात आहेत. (पीटीआय फोटो)

Farmers protest : शेतकरी संघर्षात पहिल्याच दिवशी १०० जखमी; काटेरी तारा, सिमेंट ब्लॉकने रस्ते केले बंद; पाहा फोटो

Wednesday, February 14, 2024

पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) साठी कायदेशीर हमीसह शेताऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत दोन केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा फिस्कटल्यानंतर  शेतकरी आज मंगळवारी दिल्लीकडे कूच करणार आहेत.

Farmers march towards Delhi : शेतकरी वादळ दिल्लीत धडकणार! तयारी पूर्ण दिल्लीमध्ये सुरक्षा वाढवली, पाहा फोटो

Tuesday, February 13, 2024

राजधानी दिल्ली येथे थंडीने नागरीक हैराण झाले आहेत.  दिल्लीचे मुख्य हवामान केंद्र सफदरजंग येथे किमान तापमान ९.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

Delhi weather : दिल्ली गोठली! हंगामातील सर्वाधिक थंड दिवसाची नोंद

Saturday, January 6, 2024

उपराष्ट्रपती  जगदीप धनखर यांनी शुक्रवारी दिल्ली छावणीतील करिअप्पा परेड मैदानावर राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स (NCC) प्रजासत्ताक दिन शिबिराचे उद्घाटन केले.

NCC RD Camp: एनसीसीचे कॅडेट्स गाजवणार कर्तव्य पथ! तब्बल दोन हजार छात्र अशी करत आहे तयारी! पाहा फोटो

Saturday, January 6, 2024

उत्तर प्रदेशात शनिवारी पारा चांगलाच घरसरला. थंडीमुळे येथील जनजीवणावर परिमाण झाला आहे. पारा आणखी घसरल्याने नोएडा, अलीगढ आणि गाझियाबादमध्ये दाट धुके पसरले होते.

Cold wave over North India : थंडीने उत्तर भारत गारठला! राजधानी दिल्लीच्या तापमानात मोठी घट; नागरिकांना शेकोट्यांचा आधार

Saturday, December 23, 2023

दिल्ली अग्निशमन विभागातर्फे (DFS)  शहरातील वाढत्या वायू प्रदूषण कमी करण्यासाठी १३ सर्वात प्रदूषित विभागात पाणी मारण्यास सुरुवात केली आहे. हे पानी  शिंपडुन धूलिकण कमी करण्याचा हेतू विभागाचा आहे, अशी माहिती  अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली.

Delhi Pollution : दिल्लीत वाढत्या प्रदूषणावर पाण्याची मात्रा! सर्वाधिक प्रदूषित १३ ठिकाणांवर पाणी फवारण्यास सुरुवात

Tuesday, November 7, 2023

दिल्ली अग्निशमन दलाने शहरातील वाढत्या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी १३ हॉटस्पॉट्सवर पाणी शिंपडण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्यांने सोमवारी दिली.

Delhi Air Pollution: दिल्लीतील परिस्थिती भयंकर, वायु प्रदूषण वाढल्याने नागरिक चिंतीत

Monday, November 6, 2023

लाडक्या बाप्पांना घरी आणताना अनेकांनी ढोल-ताशांचा गजरात आरती केली. त्यामध्ये तरुणांपासून चिमुकले आणि जेष्ठ व्यक्तींनी देखील सहभाग घेतल्याचं दिसून आलं. गणेशमूर्ती खरेदी करण्यासाठी दिल्लीतील बाजारांमध्ये भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचं चित्र आहे.

Ganesh Chaturthi 2023 : दिल्लीत बाप्पा आले, ढोल-ताशाच्या गजरात गणरायाचं स्वागत, भाविकांचा जल्लोष

Tuesday, September 19, 2023

भगवान स्वामीनारायण यांचं दर्शन घेतल्यानंतर अक्षरधाम मंदिर प्रशासनाकडून पीएम ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांचं स्वागत करण्यात आलं.

Rishi Sunak In Delhi : इंग्रजांचे पंतप्रधान अक्षरधाम मंदिरात; ऋषी सुनक यांनी पत्नीसह घेतलं स्वामींचं दर्शन

Sunday, September 10, 2023

यावेळी अमेरिका, इंग्लंड, आफ्रिका, बांगलादेश यांसह अनेक देशांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं.

G20 Summit : ऋषी सुनक ते जो बायडन, पाहा दिल्लीत कोण-कोण आलं

Saturday, September 9, 2023

Air Vistara Bomb Threat : पोलिसांनी विमान दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर सर्व प्रवाशांची चौकशी केली असून संपूर्ण विमानाची तपासणी केली आहे. परंतु त्यात कोणत्याही प्रकारची संशयास्पद वस्तू किंवा बॉम्ब आढळून आला नाही.

Air Vistara : दिल्ली-पुणे विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी; आरोपीवर गुन्हा, तपास सुरू

Friday, August 18, 2023

Massive Landslide In Himachal Pradesh : भूस्खलन झालेल्या ठिकाणी मदत व बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. असंख्य घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Himachal Landslide : हिमाचलमध्ये महाप्रलय, अतिवृष्टी आणि भूस्खलनाने शेकडो नागरिक बेघर, बचावकार्य जारी

Wednesday, August 16, 2023

Haryana Violence : नूह जिल्ह्यात शोभायात्रेत वाद झाल्यानंतर हरयाणातील अनेक जिल्ह्यांमध्ये धार्मिक हिंसाचार उफाळून आला आहे. नूह, गुरुग्राम आणि फरिदाबाद जिल्ह्यात हिंसाचार होत आहे. त्यामुळं नागरिक भीतीच्या छायेखाली आहे.

Haryana Violence : हरणायातील हिंसाचार थांबेना, जमावाकडून पोलिसांवर हल्ला, वाहनांची जाळपोळ

Wednesday, August 2, 2023

संकुलाचं उद्घाटन आणि पूजा ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली.

ITPO Complex Delhi : पीएम मोदींकडून दिल्लीत होम-हवन; नेमकं कारण काय?

Wednesday, July 26, 2023

आग्र्यातील जगप्रसिद्ध ताजमहाल परिसरात यमुनेचं पाणी शिरलं आहे. ताजमहाल यमुना नदीच्या काठावर बांधलं गेलं आहे. ताजमहालच्या भितींपर्यंत पाणी साचण्याची ही गेल्या ४५ वर्षातली पहिलीच वेळ आहे.

Agra Flood News : जगप्रसिद्ध ताजमहालाला पुराचा वेढा; दिल्लीसह आग्र्यात यमुनेला पूर

Tuesday, July 18, 2023

दिल्लीत  यमुनेला आलेल्या महापुरामुळे अनेक भागात पाणी शिरले आहे. यामुळे राजधानीतील जनजवीन अस्त-व्यस्त झाले आहे. शहरातील रस्त्यांना तलावाचे स्वरुप आले असून अनेक मार्ग बंद झाले आहे.

Delhi flood : यमुनेचा दिल्लीत प्रकोप..! लाल किल्ल्यापासून राजघाट परिसर पाण्यात, पाहा PHOTOS

Saturday, July 15, 2023