Latest delhi news News

दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे.

delhi airport news : गो इंडिगोच्या दिल्ली वाराणसी विमानात बॉम्बची अफवा; प्रवाशांनी खिडकीतून मारल्या उड्या; Video Viral

Tuesday, May 28, 2024

स्पाइसजेट विमान हवेत असतांना वाऱ्याच्या वेगाने विमानाचे इंजिन हादरू लागल्याने दिल्ली विमानतळावर आणीबाणी लागू करून विमानाचे आपत्कालीन लॅंडींग करण्यात आले.

Delhi Airport : विमानाचे इंजिन हवेत थरारले! प्रवाशांचा जीव टांगणीला, दिल्ली विमानतळावर विमानाचे आपत्कालीन लॅंडींग!

Sunday, May 26, 2024

पूर्व दिल्लीतील विवेक विहार येथील दिल्ली न्यू बॉर्न बेबी केअर हॉस्पिटलला शनिवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत ७ नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला.

Delhi Hospital Fire : दिल्लीत मुलांच्या रुग्णालयात अग्नितांडव! ७ नवजात बालकांचा होरपळून मृत्यू

Sunday, May 26, 2024

मुक्या प्राण्यावर क्रूरता! पाळीव कुत्र्याला केअरटेकरची लिफ्टमध्ये बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल

Viral Video : मुक्या प्राण्याला क्रूर वागणूक! पाळीव कुत्र्याला केअरटेकरची लिफ्टमध्ये बेदम मारहाण

Tuesday, May 14, 2024

माझ्या परवानगीशिवाय 'भिडू' शब्द वापरू नका; जॅकी श्रॉफची हायकोर्टात धाव

jackie shroff : माझ्या परवानगीशिवाय 'भिडू' शब्द वापरण्यास मनाई करा; जॅकी श्रॉफची हायकोर्टात धाव

Tuesday, May 14, 2024

स्वाती मालिवाल यांना  केजरीवालांच्या निवासस्थानी मारहाण

मोठी बातमी! अरविंद केजरीवालांच्या निवासस्थानी स्वाती मालिवाल यांना मारहाण, तक्रार दाखल

Monday, May 13, 2024

Delhi Chief Minister Arvind Kejriwal offers prayers at Navagraha Mandir a day after he got interim bail in a money laundering case,

Arvind Kejriwal news: तुरुंगातून सुटल्यानंतर केजरीवाल थेट हनुमान मंदिरात; सहकाऱ्यांसोबत केली पूजाअर्चा

Saturday, May 11, 2024

७५ लाखांच्या कारमध्ये फिरते वडापाव विकणारी तरुणी; हे कसं घडलं? जाणून घ्या यशोगाथा

Viral Video : ७५ लाख किंमतीच्या कारमध्ये फिरते वडापाव विकणारी तरुणी; हे कसं घडलं?

Wednesday, May 8, 2024

तर आम्ही भारत सोडू! व्हॉट्सॲपने दिल्ली उच्च न्यायालयाला स्पष्टच सांगितलं; काय आहे प्रकरण ? वाचा

whatsapp : …तर भारतात व्हॉट्सॲप बंद होणार; केंद्र सरकारच्या आदेशानंतर कंपनीचा आक्रमक पवित्रा

Friday, April 26, 2024

दिल्लीत प्रसिद्ध 'इंडिया गेट'जवळ आइसक्रीम विक्रेत्याची चाकूने भोसकून निर्घृण हत्या

Delhi Crime : दिल्लीत प्रसिद्ध 'इंडिया गेट'जवळ आइसक्रीम विक्रेत्याची चाकूने भोसकून निर्घृण हत्या

Thursday, April 25, 2024

सीसीटीव्हीच्या माध्यमातून नरेंद्र मोदींचा केजरीवालांवर वॉच; आम आदमी पक्षाचा आरोप

AAP : तुरुंगात असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्यावर नरेंद्र मोदींची सीसीटीव्हीच्या माध्यमातून पाळत; आम आदमी पक्षाचा आरोप

Tuesday, April 23, 2024

 दि्ल्लीत तीन मजली इमारत झाली जमीनदोस्त

Delhi Building Collapsed : काही क्षणात तीन मजली इमारत झाली जमीनदोस्त; जीव मुठीत घेऊन पळाले लोक, पाहा VIDEO

Saturday, April 20, 2024

जामीन मिळवण्यासाठी केजरीवाल जेलमध्ये मुद्दाम आंबे, मिठाई खातायत; ईडीचा न्यायालयात दावा

Arvind Kejriwal : जामीन मिळवण्यासाठी केजरीवाल जेलमध्ये मुद्दाम आंबे, मिठाई खातायत; ईडीचा न्यायालयात दावा

Thursday, April 18, 2024

प्रेमात अपयशी प्रियकराने आत्महत्या केल्यास प्रेयसी दोषी ठरणार का?

प्रेमात अपयशी प्रियकराने आत्महत्या केल्यास प्रेयसी दोषी ठरणार का? न्यायालयाची महत्वपूर्ण टिप्पणी

Wednesday, April 17, 2024

BBC has transferred its newsroom publishing licence in India to Collective Newsroom which will offer language-based content in the country in compliance with the government’s updated FDI rules.

BBC India च्या वृत्तसंकलन प्रक्रियेत बदल; नव्या कंपनीची स्थापना; भारतीय नागरिक असणार कंपनीचे मालक

Friday, April 12, 2024

दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा कट शिजतोय; आम आदमी पक्षाचा आरोप

Atishi : दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं भाजपचं कटकारस्थान; आम आदमी पक्षानं दिले पाच दाखले

Friday, April 12, 2024

केजरीवालांबाबत न्यायालयाची मोठी टिप्पणी

Arvind Kejriwal : केजरीवालांनी रचला होता कट, गुन्ह्यातील रक्कम वापरण्यात व लपवण्यात त्यांचा हात; कोर्टाची मोठी टिप्पणी

Tuesday, April 9, 2024

वारंवार पतीचे घर सोडून माहेरी जाणे म्हणजे क्रूरता! कोर्टाने पत्नीला फटकारत घटस्फोट केला मंजूर

Delhi High Court : पतीचे घर सोडून वारंवार माहेरी जाणे म्हणजे क्रूरता! कोर्टाने पत्नीला फटकारत घटस्फोट केला मंजूर

Friday, April 5, 2024

जेलमध्ये बैचेन झाले मुख्यमंत्री केजरीवाल; झोपही आली नाही; अशी गेली जेलमधली पहिली रात्र

Arvind Kejriwal : जेलमध्ये बैचेन झाले मुख्यमंत्री केजरीवाल; झोपही आली नाही; अशी गेली जेलमधली पहिली रात्र

Tuesday, April 2, 2024

भाजपमध्ये या, नाहीतर एका महिन्यात अटक करू; दिल्लीच्या मंत्री आतिशी यांना धमकी?

atishi allegations on BJP : आमच्या पक्षात या, नाहीतर अटक करू; भाजपकडून धमकी आल्याचा दिल्लीच्या मंत्री आतिशी यांचा आरोप

Tuesday, April 2, 2024