Latest crime Photos

महादेव बेटिंग अॅपचा प्रचार केल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेता साहिल खानला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी छत्तीसगढमध्ये जाऊन ही मोठी कारवाई केली आहे. सध्या साहिल खानची कसून चौकशी सुरु असून या प्रकरणात काही माहिती समोर येते का हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत. आता अटक झालेला हा अभिनेता आहे तरी कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

गे असल्याचे कळताच साहिल खान याला पत्नीने दिला घटस्फोट! जाणून घ्या 'महादेव बेटिंग ॲप'मध्ये अटक झालेल्या अभिनेत्याविषयी

Sunday, April 28, 2024

डिजिटल फसवणूक रोखण्याच्या उद्देशाने सरकारने आतापर्यंत सायबर गुन्हे किंवा आर्थिक फसवणुकीत आढळलेले ७० लाख मोबाइल क्रमांक निलंबित केले आहेत, अशी माहिती त्तीय सेवा सचिव विवेक जोशी यांनी दिली.

Digital Frauds: डिजिटल फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून ७० लाख नंबर निलंबित!

Thursday, November 30, 2023

इस्रायलमध्ये प्रवेश करताच हमासने इस्रायली महिलेचं अपहरण केलं होतं. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली असून महिलेच्या मृतदेहाची गाडीतून धिंड काढण्यात आली आहे. काही अतिरेक्यांनी महिलेच्या मृतदेहावर पाय ठेवून इस्रायलविरोधी घोषणाबाजी केली आहे.

Israel Hamas War : हमासचं तालिबानी कृत्य, इस्रायली महिलेची काढली नग्न धिंड, पाहा PHOTOS

Sunday, October 8, 2023

शनिवारी पहाटे हमासने केलेल्या रॉकेट हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलच्या हवाई दलाने पॅलेस्टाईनच्या गाझा शहरावर प्रचंड रॉकेटचा मारा केला. या हल्ल्यात २०० पॅलेस्टिनी नागरिक ठार झाल्याचे वृत्त आहे.

Israel-Palestine War: इस्त्रायल-पॅलेस्टाइन युद्धाची थरकाप उडवणारी ही आहेत भीषण दृष्ये

Sunday, October 8, 2023

Air Vistara Bomb Threat : पोलिसांनी विमान दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर सर्व प्रवाशांची चौकशी केली असून संपूर्ण विमानाची तपासणी केली आहे. परंतु त्यात कोणत्याही प्रकारची संशयास्पद वस्तू किंवा बॉम्ब आढळून आला नाही.

Air Vistara : दिल्ली-पुणे विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी; आरोपीवर गुन्हा, तपास सुरू

Friday, August 18, 2023

पॅरिसमध्ये येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे. संशयास्पद वस्तू आणि वाहनांची पोलिसांकडून चौकशी केली जात असल्याची माहिती आहे.

Eiffel Tower Threat : जगप्रसिद्ध आयफेल टॉवर बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पर्यटकांमध्ये घबराट, आरोपीचा शोध सुरू

Sunday, August 13, 2023

गुंतवणुकीच्या नावाखाली सायबर गुन्हे करणाऱ्या 9 जणांना हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने देशभरात ७१२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

Cyber Crime: गुंतवणुकीच्या नावाखाली ७१२ कोटींची फसवणूक

Sunday, July 23, 2023

Internet Shutdown In Kolhapur : छत्रपती शिवाजी महाराज चौकालगत असलेल्या गंजी गल्ली, महाद्वार रोड, अकबर मोहल्ला, महापालिकेचा भाग आणि शिवाजी रोड या ठिकाणी तोडफोडीच्या घटना घडल्या आहे. या ठिकाणीही पोलिसांनी बंदोबस्त वाढवल्याची माहिती आहे.

Kolhapur Violence : वाहनांची तोडफोड, दुकानांवर दगडफेक, कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Wednesday, June 7, 2023

इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट शेयर करण्यात आल्यानंतर अकोल्यात हिंसाचार झाला होता.

Akola Voilence : अकोला शहरातील दंगलीत एका तरुणाचा मृत्यू, पोलिसांकडून ‘कोम्बिंग ऑपरेशन’ जारी

Sunday, May 14, 2023

दिल्ली पोलीस आंदोलनस्थळी पोहचल्यानंतर कुस्तीपटूंना रडू कोसळलं. साक्षी मलिक आणि विनेश फोगाट यांनी पोलिसांनी गैरवर्तन केल्याचा आरोप केला.

Wrestlers Protest : ‘आम्ही पदकं यासाठी जिंकली होती का?’ आंदोलक कुस्तीपटूंनी फोडला टाहो

Thursday, May 4, 2023

संतप्त जमावानं रुग्णालयातील डॉक्टरांचं ऑफिस, फर्निचर आणि केबिनच्या काचा फोडल्या आहेत. या तोडफोडीत रुग्णालयाच्या संपत्तीचं मोठं नुकसान झालं आहे.

International Hospital Photo: औरंगाबादेतील इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये तोडफोड; काय हाल झाले पाहाच!

Saturday, November 5, 2022

सलमान रश्दी यांच्यावर अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात काल हल्ला झाला होता. ते न्यूयॉर्कमधील शिटाक्वा इन्स्टिट्यूशननं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते, तेव्हा हादी नावाच्या हल्लेखोरानं त्यांच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला केला.

PHOTOS : सलमान रश्दींवर हल्ला, संशयाची सुई आयातुल्ला खामेनींकडे; 'ही' आहेत कारणं

Saturday, August 13, 2022

चंपावत जिल्ह्यातील देवीधुरा भागातील देवी बाराही देवी मंदिराच्या आवारात दरवर्षी रक्षाबंधनाच्या निमित्ताने जत्रा भरते. या जत्रेत देवीला प्रसन्न करण्यासाठी लोक एकमेकांवर दगड भिरकावतात.

Viral Story : देवीला प्रसन्न करण्यासाठी 'दगडफेक यात्रेचं' आयोजन, २३० लोक जखमी; पाहा PHOTOS

Saturday, August 13, 2022