Crime

नवीन फोटो

<p>डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरातील केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटामुळे ११ जणांना प्राण गमवावे लागले आहे. स्फोटाची तीव्रता इतकी होती की पाच किमी परिसरात आवाज ऐकू आले. स्फोटामुळे धुराचे प्रचंड लोट परिसरात पसरले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रमाने आगीवर नियंत्रण मिळवले.</p>

Photos: डोंबिवलीत केमिकल फॅक्टरीत स्फोटानंतर हाहाकार; ११ ठार. दाहकता दर्शवणारे फोटो पहा

May 24, 2024 02:33 PM

आणखी पाहा

नवीन व्हिडिओ

पुणे पोलिसांचा दणका! हजारहून अधिक गुन्हेगारांची काढली धिंड

Video : पुणे पोलिसांचा दणका! हजारहून अधिक गुन्हेगारांची काढली धिंड

May 03, 2024 03:17 PM

आणखी पाहा

नवीन वेबस्टोरी