Latest buldhana news Photos

विदर्भात सर्वाधिक चर्चेत असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार नवनीत राणा आणि कॉंग्रेसचे बळवंत वानखडे यांच्या थेट लढत होत आहे. या मतदारसंघात बच्चू कडू यांच्या ‘प्रहार’ पक्षाचे दिनेश बुब रिंगणात आहेत. हनुमान चालिसा प्रकरणामुळे राज्यभरात गाजलेल्या खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर त्यांना मोठा दिलासा मिळाला होता. दरम्यान, राणा यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह तर वानखडेंसाठी प्रचारासाठी राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी अमरावतीत सभा घेतल्या.

Loksabha Explainer: महाराष्ट्रात लोकसभेच्या 'या' ८ जागांवर २६ एप्रिल रोजी मतदान; आठही जागांच्या लढतींची संपूर्ण माहिती

Wednesday, April 24, 2024

पोलिसांनी या भीषण अपघाताचा तपास सुरू केला आहे. याशिवाय अपघातग्रस्त वाहनांना महामार्गावरून हटवण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे.

Malkapur Accident : दोन ट्रॅव्हल्सची समोरासमोर जोरदार टक्कर; भीषण अपघातात सहा प्रवाशांच्या मृत्यू

Saturday, July 29, 2023

पुढील दोन ते तीन दिवसांत विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

Vidarbha Flood : विदर्भात मुसळधार पावसाचा कहर, अतिवृष्टीमुळं पिकांचं मोठं नुकसान, बळीराजा संकटात

Tuesday, July 25, 2023

बुलढाणा आगाराची बस क्रमांक एमएच ०६ एस ८३७५ ही बस मलकापूर येथून बुलढाणा येथे जात असतांना या गाडीचा अपघात झाला.

Buldhana bus Accident : भरधाव बसचा ब्रेक फेल; राजूर घाटात ५५ प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस उलटली

Tuesday, July 25, 2023

अपघातग्रस्त बस नागपूरहून पुण्याकडे जात होती. मात्र, बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर पहाटे १.३० वाजताच्या सुमारास बसला अपघात झाला

Buldana Bus Fire Photo: बुलढाणा दुर्घटनेतील जळत्या बसचे थरारक दृश्य!

Saturday, July 1, 2023

मासे वाहून नेणाऱ्या वाहनाला अपघात झाल्याची घटना समजताच स्थानिकांनी महामार्गावर धाव घेतली. त्यानंतर रस्त्यावरील मासे गोळा करण्यासाठी युवक आणि ग्रामस्थांची चांगलीच झुंबड उडाली.

Road Accident : समृद्धी महामार्गावर मालवाहू टेम्पोला अपघात, मासे गोळा करण्यासाठी नागरिकांची झुंबड

Friday, March 24, 2023