Latest brahmastra Photos

<p>आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या पॉवर कपलसाठी २०२२ हे वर्ष खूप खास आहे. आलियाचा चित्रपट 'गंगूबाई काठियावाडी' बॉक्स ऑफिसवर गाजला होता आणि आता रणबीर आणि आलिया अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' च्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. ते नुकतेच 'ब्रह्मास्त्र' च्या प्रिव्हयु इव्हेंटसाठी एकत्र दिसले. आणि त्यांच्या लूकने नेटकऱ्यांची मनं जिंकली.</p>

Alia Bhatt: त्यात काय लाजायचं? आलियाने फ्लॉन्ट केलं बेबी बम्प; नेटकरी प्रेमात

Sunday, August 7, 2022