Latest bmc Photos

<p>पावसाळा आला की अनेकदा मुंबई ‘तुंबई’ होऊन जाते. नालेसफाई न झाल्याने ठिकठिकाणी पाणी साचतं. त्याचा मुंबईकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. मुंबईतील तब्बल २२०० कीमी लांबीचे नाले आहेत. मुंबई महापालिकेकडून सुरू असलेल्या या नाल्यांच्या सफाईच्या कामाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली.&nbsp;</p>

Mumbai Waterlogging: मुंबईतील नालेसफाईची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाहणी

Thursday, May 18, 2023

<p>Mahim Illegal Dargah</p>

Photo: माहिमच्या अनधिकृत दर्ग्यावर महापालिकेचा हातोडा!

Thursday, March 23, 2023