BMC

नवीन फोटो

<p>पावसाळा आला की अनेकदा मुंबई ‘तुंबई’ होऊन जाते. नालेसफाई न झाल्याने ठिकठिकाणी पाणी साचतं. त्याचा मुंबईकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. मुंबईतील तब्बल २२०० कीमी लांबीचे नाले आहेत. मुंबई महापालिकेकडून सुरू असलेल्या या नाल्यांच्या सफाईच्या कामाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली.&nbsp;</p>

Mumbai Waterlogging: मुंबईतील नालेसफाईची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाहणी

May 18, 2023 07:19 PM

नवीन व्हिडिओ

Aaditya Thackeray

Video : तुमच्या फाइल तयार आहेत, सरकार आलं की तुम्हाला दाखवतो; आदित्य ठाकरेंचा इशारा

Jul 03, 2023 01:51 PM

आणखी पाहा