Latest beauty care Photos

चेहऱ्याचा थकवा कमी करण्यासाठी आणि चिडचिड कमी करण्यासाठी - अनेकदा गरमीच्या दिवसात चेहऱ्यावर चिडचिड होते. उन्हात जळलेली त्वचा उजळ करण्यासाठी काकडी सोलून मिक्सरमध्ये पेस्ट करा. आता त्यात एक चमचा साखर घाला. आता हे मिश्रण काही वेळ फ्रीजमध्ये ठेवा. नंतर चेहऱ्यावर लावा आणि १० मिनिटे राहू द्या आणि थंड पाण्याने चेहरा धुवा. सकाळी उठल्यावर आणि थकवा दूर करण्यासाठी तुम्ही काकडीचा तुकडा चेहऱ्यावर लावू शकता. त्याचे फायदेही आहेत.

Cucumber Skin Care: काकडीने बनवा तुमची त्वचा चमकदार, वापर कसा करायचा ते जाणून घ्या!

Saturday, April 20, 2024

अनेक वेळा काही जीवाणूंमुळे नखांच्या सभोवतालची साल वाढते. त्यामुळे नखांची अवस्था बिघडते. २ लसूणच्या पाकळ्या बारीक करून नखांच्या भोवती लावा. थोड्या वेळाने धुवून टाका. लसणाचा रस काही दिवस नखांवर लावल्यास खूप फायदा होतो. लसणाचा रस नखांच्या सभोवतालची कोरडी त्वचा काढून टाकतो.

Nail Care Tips: नखे खराब झालीत? काळजी करू नका, फक्त या घरगुती उपायाने मिळेल चमकदार नखं

Monday, April 15, 2024

बदलत्या हवामानामुळे हवेच्या गुणवत्तेची पातळी खराब झाली आहे. यामुळे स्किनवरही वाईट परिणाम होत आहे. अशावेळी तुम्ही तुमच्या स्किनकेअरमध्ये असे काही प्रॉडक्टस वापरायला हवेत ज्यामुळे जास्त फायदा होईल.

Skin Care: तुमच्या स्किनकेअर रुटीनमध्ये हे प्रॉडकट्स आवर्जून करा समाविष्ट!

Saturday, March 23, 2024

जर तुम्ही रोज साबण वापरत असाल तर त्वचा खूप रुक्ष आणि कोरडी होईल. त्वचेचा ओलावा नष्ट होतो. दररोज साबणाचा वापर करू नये. याव्यतिरिक्त जर तुम्ही दररोज साबणाने आंघोळ केली तर काही गंभीर समस्या उद्भवू शकतात.

Soap Side Effects: दररोज साबणाने आंघोळ करता का? काळजी घ्या, होऊ शकतात या समस्या

Thursday, March 14, 2024

कोरफड, लहान कोरफड, मोठी कोरफड, भूत कोरफड, काळी कोरफड, लाल कोरफड, ट्रेन कॅक्टस अशा अनेक जाती आहेत. पण कोरफड ही जात खाण्यासाठी आणि सौंदर्यासाठी अधिक उपयुक्त आहे

Aloe Vera Benefits: कोरफडचे खरंच इतके फायदे आहेत का? जाणून घ्या

Wednesday, March 13, 2024

म्हातारपण काळाबरोबर येईल, म्हातारपण थांबवणे शक्य नाही. तथापि, असे काही पदार्थ आहेत जे वृद्धत्वाच्या लक्षणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी खाल्ले जाऊ शकतात. तुमची त्वचा आणि शरीर दीर्घकाळ तरूण ठेवता येते. चला तर मग जाणून घेऊया रोजच्या आहारात कोणत्या गोष्टी ठेवल्यास दीर्घकाळ तरूण ठेवता येईल.

Anti Ageing Tips: आता दिसणार नाही तुमचं वय, तुमच्या स्किनच्या वयावर नियंत्रण ठेवण्यासाठी खा हे पदार्थ!

Tuesday, March 12, 2024

आरोग्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करणे आवश्यक - नीता अंबानी त्यांच्या आरोग्याबाबत पूर्णपणे जागरूक आहेत आणि हेल्दी लाइफस्टाईल फॉलो करतात. नियमित व्यायाम आणि संतुलित आहार हेच त्याच्या फिटनेसचे रहस्य आहे. महिलांनी आपल्या आरोग्याबाबत बेफिकीर राहू नये. तरच वयानुसार सौंदर्य वाढेल.

Nita Ambani Beauty Tips: नीता अंबानीकडून घ्या सौंदर्याचे हे धडे, वयाच्या साठीतही दिसेल चमक

Wednesday, March 6, 2024

हे शरीरातील खराब पाणी बाहेर टाकते आणि खराब चरबी विरघळण्यास मदत करते.

Tender Coconut Benefits: रोज नारळ पाणी पिण्याचे इतके फायदे आहेत का? जाणून घ्या

Monday, March 4, 2024

केस धुवून आल्यावर बाहेर आल्यानंतर आपल्यापैकी बरेच जण लगेच केस विंचरतात. हा पूर्णपणे चुकीचा मार्ग आहे, केस पूर्णपणे कोरडे झाल्यानंतरच कंघी करा.

Hair Care Tips: केसगळती होतेय? या गोष्टी फॉलो करा, मिळेल समस्येपासून सुटका!

Thursday, February 15, 2024

जिऱ्याच्या फायद्यांना मर्यादा नाहीत. जिऱ्याचे पाणी प्यायल्याने सौंदर्य आणखी वाढते. रोज सकाळी रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी प्यायल्याने खूप फायदा होतो.

Spotless Skin: दररोज सकाळी प्या जिऱ्याचे पाणी, मिळेल स्पॉटलेस ग्लोइंग स्किन

Monday, January 29, 2024

तुमचे डोळे मोठे दिसण्यासाठी तुम्ही फक्त डोळ्यांच्या कोपऱ्यांवर काजळ लावू शकता. जर तुम्ही संपूर्ण डोळ्यावर काजळ लावत असाल तर ते शेवटपर्यंत नेऊन वरच्या दिशेने स्ट्रोक मारा. याशिवाय डोळ्यांच्या आतून पांढऱ्या रंगाच्या पेन्सिलने काजळ लावा.

Eye Makeup: तुमचे डोळे छोटे आहेत? असा करा मेकअप, वाढेल डोळ्यांचे सौंदर्य!

Thursday, January 25, 2024

लग्नाला फक्त काही दिवस उरले? दरम्यान कामाचे दडपण आणि मेकअप करायला वेळ नाही का? लग्नापूर्वी चमकणारी त्वचा हवी आहे का? तर काळजी करू नका. यापैकी एक ज्यूस नियमित सेवन करा आणि फक्त सात दिवसात चमकणारी, ग्लोइंग त्वचा मिळवा. त्वचेवर चमक मिळविण्यासाठी लग्नापूर्वी कोणते ड्रिंक्स पिऊ शकता ते पहा.

Pre-Bridal Care: ब्युटी ट्रीटमेंट नाही तर लग्नापूर्वी या ड्रिंक्सचे सेवन करुन मिळवा ग्लोइंग स्किन

Wednesday, November 29, 2023

मुलींच्या चेहऱ्यावर नको असलेले केस वाढण्याची अनेक कारणे असू शकतात. हार्मोनल असंतुलन हे याचे प्रमुख कारण आहे. अनुवांशिकतेमुळे काही लोकांच्या चेहऱ्यावर केस विकसित होतात. ते काढण्यासाठी काही मुली ब्युटी पार्लर आणि त्वचारोग तज्ज्ञांकडे जातात. पण ही समस्या काही सोप्या घरगुती उपायांनी सोडवली जाऊ शकते.

Beauty Tips: फेशियल हेअरपासून हवी मुक्ती? ट्राय करा हे घरगुती उपाय

Wednesday, October 11, 2023

दररोज बाहेर जाणाऱ्या बहुतेक लोकांना सन टॅनचा त्रास होतो. कमी झोप, तणावामुळे डार्क सर्कल्स होतात. या समस्येपासून सुटका कोणीही करू शकत नाही. त्यातही त्वचा ऑइली असेल तर समस्या आणखी वाढते. पण बर्फाचा एक तुकडा या सर्व समस्यांना रोखू शकतो.

Navratri Skin Care: नवरात्रीपूर्वी हवी क्रिस्टल क्लिअर त्वचा? अशा प्रकारे करा बर्फाचा वापर

Thursday, October 5, 2023

आजकाल मुलांमध्ये लांब दाढी ठेवण्याचा ट्रेंड आहे. लांब दाढी पुरुषांच्या व्यक्तिमत्त्वात आणखीनच भर घालते. काही मुलांच्या दाढीची वाढ जलद होत नाही. यासाठी ते काही घरगुती उपाय करू शकतात.

Beard Care Tips: दाढी नीट वाढत नाही, उपयोगी पडतील हे घरगुती उपाय

Tuesday, June 6, 2023

डोळ्यांखाली डार्क सर्कल्स निर्माण करणारी अनेक कारणे आहेत. तणाव, झोपेचा अभाव, मद्यपान आणि धूम्रपान ही काही कारणे असू शकतात. डार्क सर्कल्सपासून मुक्त होण्यासाठी पोषणाची देखील मोठी भूमिका असते. पोषणतज्ञ नमामी अग्रवाल यांनी समस्येवर मदत करू शकणारे काही पदार्थ सुचवले आहेत.

Dark Circles ची काळजी सोडा, कमी करतील हे पोषक घटक

Monday, June 5, 2023

उन्हाळ्यातील उष्णता आणि आर्द्रता तेलकट त्वचा खराब करू शकते, ज्यामुळे एक्ने येतात, छिद्र वाढतात आणि तेलकट चमक येते. योग्य ब्युटी टिप्ससह तुम्ही तुमची त्वचा ताजी, संतुलित आणि चमकदार ठेवू शकता. या उन्हाळ्यात तुमची तेलकट त्वचा मेंटेन करण्यासाठी येथे टॉप ५ टिप्स आहेत.

Oily Skin Care: उन्हाळ्यात ऑइली स्किनची काळजी घेण्यासाठी फॉलो करा या ५ ब्युटी टिप्स

Tuesday, April 18, 2023

चांगली स्वच्छता राखण्यासाठी आणि त्वचेची जळजळ आणि इंफ्केशन टाळण्यासाठी अंडरआर्म्सची काळजी घेणे महत्वाचे आहे. तुमच्या अंडरआर्म्सची काळजी घेण्यासाठी येथे काही टिप्स आहेत.

Underarms Care: अंडरआर्म्सची काळजी घेणे सुद्धा आहे महत्त्वाचे, फॉलो करा या टिप्स

Monday, April 10, 2023

प्रियांका चोप्रा नेहमीच इतकी सुंदर कशी दिसते याचा कधी विचार केला आहे का? डस्की ब्युटी प्रियांका चोप्राला तिच्या आईने मधु चोप्रा यांनी सांगितलेल्या  होम रेमडीज फॉलो करते. टल ब्लॅक बुकच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये अभिनेत्रीने तीच स्किन केअरचं रहस्य शेअर केले.

Priyanka Chopra: ‘या’ होममेड स्किन केअरमध्ये दडले आहे प्रियांका चोप्राच्या सुंदर दिसण्याचे रहस्य!

Wednesday, March 29, 2023

बीटरूटचा रस त्याच्या अनेक आरोग्य फायद्यांसाठी ओळखला जातो. पण तुम्हाला माहित आहे का की ते तुमच्या त्वचेसाठी चमत्कार देखील करू शकते? जीवनसत्त्वे आणि खनिजांनी युक्त बीटरूटचा रस तुम्हाला चमकदार रंग देण्यास, सूज कमी करण्यास आणि एजिंगची प्रक्रिया कमी करण्यास मदत करू शकतो.

Beetroot Juice: दररोज बीटरूट ज्यूस पिण्याचे ब्युटी बेनिफिट्स माहित आहेत का?

Thursday, March 16, 2023