Beauty Care

ब्युटी केअरशी संबंधित सर्व बातम्या इथं वाचा.

नवीन फोटो

<p>चेहऱ्याचा थकवा कमी करण्यासाठी आणि चिडचिड कमी करण्यासाठी - अनेकदा गरमीच्या दिवसात चेहऱ्यावर चिडचिड होते. उन्हात जळलेली त्वचा उजळ करण्यासाठी काकडी सोलून मिक्सरमध्ये पेस्ट करा. आता त्यात एक चमचा साखर घाला. आता हे मिश्रण काही वेळ फ्रीजमध्ये ठेवा. नंतर चेहऱ्यावर लावा आणि १० मिनिटे राहू द्या आणि थंड पाण्याने चेहरा धुवा. सकाळी उठल्यावर आणि थकवा दूर करण्यासाठी तुम्ही काकडीचा तुकडा चेहऱ्यावर लावू शकता. त्याचे फायदेही आहेत.<br>&nbsp;</p>

Cucumber Skin Care: काकडीने बनवा तुमची त्वचा चमकदार, वापर कसा करायचा ते जाणून घ्या!

Apr 20, 2024 01:46 PM

आणखी पाहा

नवीन वेबस्टोरी

आणखी पाहा