Latest aurangabad news Photos

Marathwada Rain Updates : गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. विदर्भासह कोकणात पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक नद्यांना पूर आला आहे.

Marathwada Rain Updates : कोकण, विदर्भात पूरस्थिती अन् मराठवाडा कोरडाच; हवामान खात्याचा अंदाज काय सांगतो?

Monday, July 24, 2023

कोकण वगळता राज्यातील उर्वरीत भागांमध्ये पुढील ४८ तासांत अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Maharashtra Weather Update : पाऊस पडला पण चटका वाढला, अवकाळीनंतर उकाड्याने नागरिकांची दैना

Tuesday, June 6, 2023

Weather Update Maharashtra : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात धुलीवंदन साजरं केलं जात असतानाच आता मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे.

Weather Update : होळीच्या दिवशीच अवकाळी पावसाची हजेरी; शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान

Monday, March 6, 2023

अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळं मका, केळी आणि पपई या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. याशिवया गव्हाच्या पिकांवर रोगटा पडण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

Weather Update : महाराष्ट्रात पुढील ७२ तासांत अवकाळी पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

Sunday, March 5, 2023

मुंबईसह कोकणाचं तापमान वाढण्याची शक्यता असल्यामुळं आता नागरिकांना प्रखर उष्णतेपासून बचाव करण्यासाठी मोठी काळजी घ्यावी लागणार आहे.

Summer Heat : विदर्भात सूर्य आग ओकतोय, मराठवाड्यासह मुंबई-कोकणात उष्णतेची दाहकता वाढण्याची शक्यता

Wednesday, February 22, 2023

सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत सर्वात जास्त ऊन पडणार असल्यानं या वेळेत सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात ४८ तासांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता; हवामान खात्याकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Monday, February 20, 2023

Pune Weather Update : गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहरात थंडीचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळं येत्या काही दिवसांमध्ये पुण्यातील तापमानात अंशत: घट होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

Weather Update : नाशिकसह पुण्यात थंडीचा जोर वाढणार; मुंबई, मराठवाडा आणि विदर्भाची स्थिती काय?

Monday, February 6, 2023

भगतसिंह कोश्यारी व सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्यामुळं महाराष्ट्रात प्रचंड रोष आहे. राज्यातील अनेक राजकीय पक्ष व संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. कोश्यारी व त्रिवेदींची हकालपट्टी करा, अशी मागणी होत आहे. औरंगाबादमधील कडकडीत बंदमुळं या मागणीला बळ मिळालं आहे.

Aurangabad Bandh: शिवरायांच्या अपमानाविरोधात औरंगाबादेत कडकडीत बंद! कोश्यारी आणि भाजप लक्ष्य

Tuesday, November 22, 2022

Aditya Thackeray Aurangabad Visit : आदित्य ठाकरेंच्या जनआक्रोश मोर्चाला औरंगाबादेत हजारोंच्या संख्येनं तरुणांनी हजेरी लावत त्यांचं स्वागत केलं आहे. यावेळी आदित्य ठाकरेंनीही हस्तांदोलन करत तरुणांच्या उत्साहाला दाद दिली.

Aaditya Thackeray: औरंगाबादेत आदित्य ठाकरेंचा जलवा; जनआक्रोश मोर्चाला तरुणांची तुफान गर्दी

Tuesday, November 8, 2022

संतप्त जमावानं रुग्णालयातील डॉक्टरांचं ऑफिस, फर्निचर आणि केबिनच्या काचा फोडल्या आहेत. या तोडफोडीत रुग्णालयाच्या संपत्तीचं मोठं नुकसान झालं आहे.

International Hospital Photo: औरंगाबादेतील इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये तोडफोड; काय हाल झाले पाहाच!

Saturday, November 5, 2022

औरंगाबादेतील क्रांती चौकात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

PHOTOS : मशाल चिन्ह मिळाल्यानं शिवसैनिकांचा आनंदोत्सव, क्रांती चौकात घोषणाबाजीनं परिसर दणाणला

Tuesday, October 11, 2022

शिवसेनेनं विधानपरिषदेचं विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवेंची निवड केली. त्यानंतर दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे हे सातत्यानं बंडखोर आमदारांवर टीका करत असल्यानं जिल्ह्यातील शिंदे गटात अस्वस्थता आहे. त्यामुळंच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत.

PHOTOS : मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे चौथ्यांदा औरंगाबादेत; काय आहे दौऱ्याचा राजकीय अर्थ?

Monday, September 12, 2022

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज संध्याकाळी औरंगाबाद इथं सभा होणार आहे. या सभेत उद्धव ठाकरे कोणत्या विषयावर बोलणार याची उत्सूकता महाराष्ट्राच्या जनतेला लागली आहे.

Photos : उद्धव ठाकरेंची आज औरंगाबादमध्ये सभा, सभेपूर्वीच माहोल गरम, पाहा फोटो

Wednesday, June 8, 2022