Latest ananya panday Photos

अनन्या पांडे नुकतीच ॲमेझॉन प्राईम व्हिडीओच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी तिच्या आगामी प्रोजेक्ट ‘कॉल मी बे’ची घोषणा करण्यात आली. यावेळी तिच्या बार्बी पिंक ड्रेसने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

Ananya Panday: अनन्या पांडेचा ‘बार्बी’ लूक पाहून तुम्हीही म्हणाल ‘दिल धडकने दो…’

Wednesday, March 20, 2024

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. नुकतेच तिने एका कार्यक्रमातील काही फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अनन्या खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोंमधील अनन्या पांडेचा देसी पारंपारिक लूक खूपच जबरदस्त दिसत होता.

Ananya Panday In Saree: नाजूक नार करी सोळाशृंगार! अनन्या पांडेच्या पिवळ्या साडी वेधून घेतलं लक्ष

Tuesday, March 12, 2024

Anant Ambani Pre-wedding: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या प्रीवेडिंग फंकशनची सर्वत्र चर्चा रंगली होती. जामनगर येथे १ ते ३ मार्च रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जवळपास बॉलिवूडमधील सर्वच कलाकारांनी हजेरी लावली होती.

Ananya Pandey: अनंत अंबानीच्या प्री-वेडींग फंक्शनमध्ये अनन्याचा जलवा, पाहा फोटो

Tuesday, March 5, 2024

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री अनन्या पांडे हिने मुंबईत एक फ्लॅट खरेदी केला आहे. अनन्या पांडे हिने स्वतःच्या कमाईतून हे पहिले घर खरेदी केले आहे. अनन्या पांडेचा फ्लॅट खूप आलिशान आहे.

Ananya Panday First Home: शाहरुख खानच्या बायकोने डिझाईन केलंय अनन्या पांडेचं पहिलं घर! पाहा इनसाइड फोटो

Saturday, March 2, 2024

बॉलिवूडची क्यूट आणि स्टायलिश अनन्या पांडे नुकतीच 'पॅरिस हाउट कॉउचर वीक २०२४' मध्ये रॅम्पवॉक करताना दिसली आहे. यावेळी अनन्या पांडेचा लूक पाहून चाहते देखील वेगवेगळ्या कमेंट करताना दिसत आहेत.

Ananya Panday: छान किती दिसते फुलपाखरू....अनन्या पांडेचे टॉप पाहून तुम्हीही व्हाल चकित!

Thursday, February 8, 2024

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. कधी खासगी आयुष्यामुळे तर कधी चित्रपटांमुळे. सध्या अनन्याचे एक फोटोशूट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Ananya Pandey: अनन्या पांडेने कॉपी केला ७०च्या दशकातील अभिनेत्रींचा लूक? पाहा फोटो

Saturday, January 13, 2024

बॉलिवूडमधील सध्याच्या चर्चेत असणाऱ्या नव्या अभिनेत्रींच्या यादीमधील दोन नावे म्हणजे अनन्या पांडे आणि तारा सुतारिया. नुकताच दोन्ही अभिनेत्रींनी वेगवेगळ्या लूकमध्ये फोटोशूट केले आहे. त्या दोघींपैकी तुम्हाला कोणाचा लूक आवडला ते सांगा…

Ananya Panday: अनन्या पांडे की तारा सुतारिया? तुम्हाला कोणाचा लूक आवडला

Saturday, December 16, 2023

क्यूट एक्ट्रेस अनन्या पांडे को पपराजी ने एक्सल ऑफिस के बाहर कुछ इस लुक-बुक में स्पॉट किया। इस दौरान जिसने भी अनन्या को देखा वो बस देखता ही रह गया, यहां देखें फोटोज।

Ananya Panday: क्रॉप टॉप आणि मिनी स्कर्टमध्ये खुलले अनन्याचे सौंदर्य

Tuesday, November 28, 2023

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे अनन्या पांडे. ती गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

Ananya Pande no makeup look: अनन्या पांडेचा नो मेकअप लूक पाहिलात का?

Saturday, November 25, 2023

अभिनेत्री रेखाच्या एण्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधले होते.

Diwali Party 2023: रेखा ते ऐश्वर्या राय; मनिष मल्होत्राच्या दिवाळी पार्टी कलाकारांची मांदियाळी

Monday, November 6, 2023

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे ही कायमच तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड लूकसाठी ओळखली जाते. तिच्या या लूकवर चाहते फिदा असतात. पण कधी तुम्ही अनन्याला वीना मेकअप पाहिले आहे का?

Ananya Panday No Makeup look: अनन्या पांडेचा नो मेकअप लूक पाहिलात का?

Thursday, November 2, 2023

अनन्या पांडे 'गणपत' चित्रपटाच्या स्क्रिनिंगमध्ये सगळ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसली आहे. चित्रपट स्क्रीनिंगच्या  निमित्ताने अनन्या पांडेने तिच्या स्टाईलने चाहत्यांची मने घायाळ केली.

Ananya Panday: ऑल ब्लॅक लूकमध्ये अनन्या पांडे दिसतेय कमाल! 'हे' फोटो बघाच...

Saturday, October 21, 2023

क्यूट आणि सुंदर अभिनेत्री अनन्या पांडेचे इंस्टाग्राम एका पेक्षा एक जबरदस्त असे आउटफिट्स आणि लुक्सने भरलेले आहे. आज आम्ही तुम्हाला तिचे काही फोटो दाखवत आहोत, ज्यातून तुम्ही फेस्टिव्ह सीझनसाठी टिप्स घेऊ शकता.

Festive Season Look: फेस्टिव्ह सीझनसाठी परफेक्ट आहेत अनन्या पांडेचे हे लूक, घेऊ शकता प्रेरणा

Wednesday, October 18, 2023

सध्या देशभरात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. अनेकांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी देखील बाप्पाचे आगमन झाले आहे. त्यांच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी अनेक कलाकार पोहोचले आहेत. चला पाहूया कलाकारांचे लूक (Varinder Chawla)

Ganeshotsav 2023 : गणेश चतुर्थी निमित्त अंबानींच्या घरी बॉलिवूड कलाकरांची हजेरी

Wednesday, September 20, 2023

अनन्या पांडेने तिच्या 'ड्रीम गर्ल २’च्या सक्सेस पार्टीला हॉट ड्रेसमध्ये हजेरी लावली होती. लाल रंगाच्या आऊटफिटमध्ये ती सुंदर दिसत होती.

Ananya Panday: लाल ड्रेसमध्ये ‘ड्रीम गर्ल’ बनलीये अनन्या पांडे; अभिनेत्रीचा स्टनिंग लूक पाहिलात का?

Saturday, September 9, 2023

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना आणि अभिनेत्री अनन्या पांडे मुख्य भूमिकेत असणारा 'ड्रीम गर्ल २' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या प्रिमियरच्या वेळी अनन्या पांडेने परिधान केलेल्या कपड्यांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Ananya Pandey: अनन्या पांडेने केले नवे फोटोशूट, डिनम सूटने वेधले सर्वांचे लक्ष

Saturday, August 26, 2023

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री अनन्या पांडे तिच्या सध्या 'ड्रीम गर्ल २' या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे. या दरम्यान तिचे लूक्सही चर्चेत आले आहेत. अनन्या पांडेने पुन्हा एकदा तिच्या चित्रपटाच्या प्रमोशन लूकने चाहत्यांना स्तब्ध केले आहे.

Ananya Panday: पांढऱ्या मिनी फ्रॉकमध्ये अनन्या पांडेच्या किलर अदा! अभिनेत्रीचे फोटो बघाच...

Wednesday, August 23, 2023

अभिनेत्री अनन्या पांडे तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करून चाहत्यांना खिळवून ठेवते. तिचा प्रत्येक किलर लूक पाहून लोकांच्या नजरा तिच्यावरून हटण्याचे नावच घेत नाहीत. (Photo: @ananyapanday/IG)

Ananya Panday: जोर्जेटची साडी अन् डीपनेक ब्लाऊज; अनन्या पांडेच्या साडी लूकवर चाहते फिदा!

Tuesday, August 15, 2023

बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे अभिनित दिग्दर्शक राज शांडिल्य यांचा आगामी चित्रपट ‘ड्रीम गर्ल २’ लवकरच थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. २५ ऑगस्टला हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये आधीच उत्सुकता आहे. (Photo: @ananyapanday/IG)

Ananya Panday: निळ्या साडीत अनन्या पांडेचा ग्लॅमरस अवतार; फोटो पाहून चाहते म्हणतायत...

Sunday, August 13, 2023

अनन्या पांडे सध्या तिचा आगामी चित्रपट ड्रीम गर्ल २ च्या रिलीजच्या तयारीत आहे आणि तिचे प्रमोशनल लूक जबरदस्त आकर्षक आहेत.

Ananya Pandey: अनन्या पांडेच्या पिवळी साडी आणि हॅल्टर नेक ब्लाउजमध्ये दिलखेच अदा!

Saturday, August 12, 2023