Amol Kolhe

दृष्टीक्षेप

अमोल कोल्हेेंनी घेतला अभिनय क्षेत्रातून ५ वर्षासाठी ब्रेक

Amol Kolhe : मतदानाला दोन दिवस बाकी असताना अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय, अभिनय क्षेत्रातून ५ वर्षासाठी घेतला ब्रेक

Friday, May 10, 2024

शिवनेरीवरील भेटीची राज्यात चर्चा! अमोल कोल्हे यांचा प्रतिस्पर्धी उमेदवाराला वाकून नमस्कार

viral video : शिवनेरीवरील भेटीची राज्यात चर्चा! अमोल कोल्हे यांचा प्रतिस्पर्धी उमेदवाराला वाकून नमस्कार

Thursday, March 28, 2024

अमोल कोल्हेंच्या विरोधात अजित पवारांचा उमेदवार ठरला! मोठी टक्कर होणार

shirur lok sabha : अमोल कोल्हेंच्या विरोधात अजित पवारांचा उमेदवार ठरला! मोठी टक्कर होणार

Wednesday, March 20, 2024

अजित पवारांच्या टीकेला अमोल कोल्हेंचं कडक प्रत्युत्तर; व्हिडिओ पाहाच!

Ajit pawar vs Amol Kolhe : अजित पवारांच्या टीकेला अमोल कोल्हेंचं जोरदार प्रत्युत्तर; व्हिडिओ पाहाच!

Tuesday, March 5, 2024

कुणी मिळालं नाही की आम्ही कलाकारांना उभं करतो; कोल्हेंवर टीका करताना अजित पवारांनी गुपितच फोडलं!

Ajit Pawar in Shirur : कुणी मिळालं नाही की आम्ही कलाकारांना उभं करतो; कोल्हेंवर टीका करताना अजित पवारांनी गुपितच फोडलं!

Monday, March 4, 2024

आणखी पाहा

नवीन फोटो

<p>संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या पुणे जिल्ह्यातील बारामती, शिरूर आणि पुणे शहर येथील लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज लोकसभा निवणुकीसाठी अर्ज भरले. बारामती लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष शरद पवार पक्षातर्फे ११ वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी जोरदार शक्ति प्रदर्शन केले. &nbsp;सुप्रिया सुळे यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या सोबत खासदार अमोल कोल्हे, आमदार रविद्र धंगेकर, आमदार संजय जगताप, आमदार संग्राम थोपटे, विश्वजित कदम, बाळासाहेब थोरात उपस्थित होते. &nbsp;</p>

loksabha election : देवदर्शन, रोड शो आणि सभा घेत मविआ आणि महायुतीच्या उमेदवारांनी भरले अर्ज

Apr 18, 2024 03:59 PM

नवीन व्हिडिओ

लोकप्रतिनिधीच्या वेषातील व्यापारी! कोल्हेंचा आढळरावांवर निशाणा

Amol kolhe : लोकप्रतिनिधीच्या वेषातील व्यापारी, डॉ. अमोल कोल्हेंचा आढळराव पाटलांवर निशाणा

May 03, 2024 03:24 PM