Latest ajay devgan Photos

अजय देवगणचा ‘मैदान' आणि अक्षय कुमार-टायगर श्रॉफचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हे दोन्ही चित्रपट २०२४च्या मोठ्या चित्रपटांमध्ये समाविष्ट आहे. हे दोन्ही चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाले आहेत. दोन्ही चित्रपट मोठ्या बजेटचे असून, एकाच दिवशी प्रदर्शित होत आहेत. अशा परिस्थितीत १० एप्रिल रोजी बॉक्स ऑफिसवर जोरदार टक्कर होणार आहे. दोन्ही चित्रपटांचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. आपल्या आवडत्या स्टार्सचे चित्रपट पाहण्यासाठी चाहतेही मोठ्या प्रमाणात तिकीट खरेदी करत आहेत. ॲडव्हान्स बुकिंगमध्ये कोण बाजी मारतंय जाणून घेऊया...

Box Office Fight: ‘मैदान’ की ‘बडे मियाँ छोटे मियाँ’? कोण घालणार बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ? वाचा...

Sunday, April 7, 2024

बॉलिवूड कलाकारांच्या मुलांचे आजकाल व्हिडीओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. पण स्टारकिड्स त्यांच्या वडिलांसारखे दिसतात का? असा प्रश्न सर्वांना पडतो. चला पाहूया...

Star Kids: वडिलांसारखेच दिसतात हे स्टारकिड्स, पाहा फोटो

Wednesday, March 13, 2024

सध्या बॉलिवूडमध्ये स्टारकिड्सची हवा पाहायला मिळते. अनेक कलाकारांची मुले इंडस्ट्रीमध्ये एण्ट्री करण्यास सज्ज झाली आहेत. अशातच अभिनेता अजय देवगणची मुलगी न्यासा सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

Nyasa Devgan: अजय देवगणच्या लेकीचे नवे फोटोशूट, सोनेरी लेहंग्याने वेधले लक्ष

Wednesday, March 13, 2024

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणची मुलगी न्यासा देवगण ही सतत चर्चेत असते. कधी मित्रांसोबत फिरायला गेल्यामुळे तर कधी बोल्ड लूकमुळे न्यासा चर्चेत असते. सध्या तिचा नाईट पार्टीमधील लूक चर्चेत आहे.

Nyasa Devgan: पार्टीतील लूकमुळे न्यासा देवगण पुन्हा झाली ट्रोल

Friday, January 5, 2024

सध्या देशभरात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. अनेकांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी देखील बाप्पाचे आगमन झाले आहे. त्यांच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी अनेक कलाकार पोहोचले आहेत. चला पाहूया कलाकारांचे लूक (Varinder Chawla)

Ganeshotsav 2023 : गणेश चतुर्थी निमित्त अंबानींच्या घरी बॉलिवूड कलाकरांची हजेरी

Wednesday, September 20, 2023

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणची मुलगी न्यासा ही कायमच चर्चेत असते. ती कुठे जाते? कुणासोबत फिरते? ती कुणाला डेट करते? हे जाणून घेण्यासाठी चाहते फार उत्सुक असतात.  (Varinder Chawla)

Nyasa Devgan: अजय देवगणच्या लेकीचा बोल्ड अंदाज, पाहा फोटो

Thursday, August 17, 2023