(1 / 7)जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन पहिल्यांदा २००३ मध्ये साजरा करण्यात आला. जगभरातील तरुण आणि वृद्ध लोकांमध्ये चिंता आणि नैराश्य वाढले आहे. जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त, जाणून घ्या कोणतेही औषध न घेता तणाव आणि नैराश्य कमी करण्याचे सात मार्ग.