(6 / 6)असं म्हटलं जातं की, राग कमी करायचा असेल तर पूर्व किंवा दक्षिणेला झोपू शकता. हे झोपेसाठी चांगले आहे, तसेच शरीराच्या आरोग्यासाठीदेखील चांगले आहे. झोपण्याचा उत्तम मार्ग म्हणजे पश्चिमेला आपले पाय आणि पूर्वेला आपले डोके असावे. असे म्हटले जाते की, पहिले पूर्वेकडे पाऊल टाकण्यास विसरू नये.