(2 / 5)कूलरचा रंग - वास्तुशास्त्रानुसार कूलरच्या रंगावर लक्ष ठेवणे चांगले. तुम्ही तुमच्या घरात हलका निळा कूलर लावू शकता. किंवा तुम्ही सिल्व्हर, क्रीम किंवा पांढऱ्या रंगाचे कुलर वापरू शकता. मात्र, घरात गडद निळे किंवा लाल रंगाचे कुलर ठेवू नये असे सांगितले जाते.