(3 / 4)सौंदर्याने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली होती. तिने मालिका, चित्रपट, नाटक कोणतेच माध्यम सोडले नव्हते. २००४ साली तिने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. पण १७ एप्रिल २००४ साली बंगळुरुहून करीमनगरला प्रचारासाठी जात असताना तिचं विमान 100 फूट उंचीवर गेलं आणि गांधी कृषी विज्ञान केंद्राच्या आवारात कोसळले. या विमान अपघातात सौंदर्याचा भावासोबत मृत्यू झाला.(PC: @SoundaryaFC, Dileep Kumar Facebook)